बुलडाणा: १८ एप्रिल रोजी मतदान होणार्या बुलडाणा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातील तीन उमेदवार हे कोट्यधीश असल्याची माहिती त्यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावरून स्पष्ट होत आहे. ...
बुलडाणा: बदलत्या युगाचा साक्षीदार होत सध्या समाज वावरत आहे. कधी काळी केवळ उच्चभ्रू, धनदांडगे नागरिकांची ओळख असलेले पासपोर्ट हा पुरावा आता सर्वसामान्यांचा होत आहे. ...
खामगाव : जिल्ह्यातील धान्य वाहतूक योजनेत भ्रष्टाचार प्रकरणी तब्बल ३४ चौकशी थंडबस्त्यात आहेत. यापैकी एका चौकशी समितीने वर्षभरात कोणतीही हालचाल केली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...
मेहकर : मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने शुक्रवारी येथील खा. प्रतापराव जाधव आणि आ. डॉ. संजय रायमुलकर यांच्या निवासस्थानासमोर मराठा समाज बांधवांच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. ...
समृद्धी महामार्गासाठी जमीन खरेदीत तफावत होत असल्याचे आरोप खा. प्रतापराव जाधव यांनी केला असून, या प्रश्नी ६ मार्च रोजी त्यांनी सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन देऊळगाव राजा आणि मेहकर तालुक्यातील ही तफावत दूर करावी ...