लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रशांत किशोर

प्रशांत किशोर

Prashant kishore, Latest Marathi News

2012च्या गुजरात निवडणुकांमध्ये आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाच्या प्रचाराची धुरा रणनिती प्रशांत किशोर यांनी आखली होती. तेव्हापासून ते राजकीय चाणक्या म्हणून ओळखले जातात. 
Read More
INDIA आघाडीत फूट! प्रशांत किशोर यांनी सांगितले राजकारण; नितीश कुमारांवर केली टीका - Marathi News | prashant kishor reaction about india alliance clashes on seat allocation in lok sabha election 2024 and criticised nitish kumar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :INDIA आघाडीत फूट! प्रशांत किशोर यांनी सांगितले राजकारण; नितीश कुमारांवर केली टीका

Prashant Kishor On INDIA Alliance: इंडिया आघाडीत एकसूत्रता नाही, धोरण नाही. बिहारमध्ये आघाडीचे काय होणार हे नितीश कुमारांनी अद्याप सांगितलेले नाही, अशी टीका प्रशांत किशोर यांनी केली. ...

'इंडिया आघाडीचे पुढे काही होऊ शकत नाही', प्रशांत किशोर यांची विरोधकांवर बोचरी टीका - Marathi News | Prashant Kishor Gave Statement On Mamata Banerjee And India Alliance and LokSabha Election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'इंडिया आघाडीचे पुढे काही होऊ शकत नाही', प्रशांत किशोर यांची विरोधकांवर बोचरी टीका

ममता बॅनर्जी यांनी राज्यात स्वबळाचा नारा दिल्यामुळे INDIA आघाडीबाबत उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे. ...

नीतीश-लालू, भाजपच्याही एक पाऊल पुढे प्रशांत किशोर, अति मागास समाजासाठी केली मोठी घोषणा - Marathi News | Prashant Kishor, one step ahead of Nitish Lalu, BJP, made a big announcement for the extremely backward society | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नीतीश-लालू, भाजपच्याही एक पाऊल पुढे प्रशांत किशोर, अति मागास समाजासाठी केली मोठी घोषणा

जनसुराजचे प्रमुख आणि निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी नितीशकुमार, लालू यादव आणि भाजप नेत्यांपेक्षाही एक पाऊल पुढे टाकले आहे. अति मागास प्रवर्गासाठी त्यांनी मोठी घोषणा केली आहे.  ...

ज्याला मुख्यमंत्री केलं, त्याच्याच कट्टर विरोधकाला बळ देणार? प्रशांत किशोर यांच्या भेटीने चर्चांना उधाण - Marathi News | Prashant Kishore meets TDP chief Chandrababu Naidu ahead of Andhra Pradesh Assembly polls | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्याला मुख्यमंत्री केलं, त्याच्याच कट्टर विरोधकाला बळ देणार? प्रशांत किशोर यांच्या भेटीने चर्चांना उधाण

प्रशांत किशोर यांच्या आयपॅक या संस्थेने २०१९ च्या आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेस पक्षाची रणनीती आखली होती. ...

"लोकसभेत शून्य खासदार आणि बोलतात PM करण्याबाबत?", प्रशांत किशोरांचा लालूंना टोला - Marathi News | prashant kishor taunts lalu yadav says 0 mps in lok sabha and talks about making pm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"लोकसभेत शून्य खासदार आणि बोलतात PM करण्याबाबत?", प्रशांत किशोरांचा लालूंना टोला

प्रशांत किशोर म्हणाले की, लालू प्रसाद यादव आणि आरजेडी नेते फक्त बोलणारे आहेत. ...

प्रशांत किशोर यांनी सांगितली BJP च्या विजयाची 4 कारणे; काँग्रेसला दिला मोलाचा सल्ला - Marathi News | Prashant Kishore Assembly Election: Prashant Kishore Statement: 4 reasons for BJP's victory; advice to Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रशांत किशोर यांनी सांगितली BJP च्या विजयाची 4 कारणे; काँग्रेसला दिला मोलाचा सल्ला

Prashant Kishore Statement: 'जोपर्यंत काँग्रेस या कारणांवर काम करत नाही, तोपर्यंत भाजपचा परभाव अशक्य.' ...

'I.N.D.I.A.' अघाडीच्या संयोजक पदावरून प्रशांत किशोर यांचा CM नितीश यांच्यावर निशाणा, केलं मोठं विधान - Marathi News | Prashant Kishor made a big statement over I.N.D.I.A. alliance convenor post targeting CM Nitish kumar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'I.N.D.I.A.' अघाडीच्या संयोजक पदावरून प्रशांत किशोर यांचा CM नितीश यांच्यावर निशाणा, केलं मोठं विधान

नितीश कुमार हे देशाचे नेतृत्व करण्यास तयार आहेत, असे विधान लालन सिंह यांनी एका सभेत केले होते. त्यावरून पीके यांनी नितीश यांच्यावर निशाणा साधला आहे. ...

मोदींनी घडवली नितीश-बायडन भेट, बिहारच्या राजकारणात खळबळ, PKनीं केली सूचक भविष्यवाणी    - Marathi News | Modi arranges Nitish-Biden meeting, excitement in Bihar politics, PK makes suggestive prediction | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींनी घडवली नितीश-बायडन भेट, बिहारच्या राजकारणात खळबळ, PKनीं केली सूचक भविष्यवाणी

prashant Kishor: ९ आणि १० सप्टेंबर रोजी भारताची राजधानी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या जी-२० शिखर परिषदेचा आज औपचारिक समारोप झाला. मात्र या परिषदेदरम्यान, घडलेल्या काही घटना आता देशाच्या तसेच जगभरातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेल्या आहेत. ...