लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रशांत किशोर

प्रशांत किशोर

Prashant kishore, Latest Marathi News

2012च्या गुजरात निवडणुकांमध्ये आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाच्या प्रचाराची धुरा रणनिती प्रशांत किशोर यांनी आखली होती. तेव्हापासून ते राजकीय चाणक्या म्हणून ओळखले जातात. 
Read More
Corona vaccination: नरेंद्र मोदींच्या गणिताने वाचवले कोट्यवधी रुपये! - Marathi News | Corona vaccination: Narendra Modi's maths saved crores of rupees of government! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Corona vaccination: नरेंद्र मोदींच्या गणिताने वाचवले कोट्यवधी रुपये!

Corona vaccination in India: भारत सरकारला लसीकरणासाठी जगात सर्वात कमी खर्च येईल. नरेंद्र मोदी यांनी नेमका काय हिशेब केला, ते आता बाहेर येते आहे. ...

वाळूत तोंड खुपसून बसणे ही सकारात्मकता नाही, राहुल गांधी, प्रशांत किशोर यांचा भाजप, RSS वर हल्ला  - Marathi News | It is not a positive thing to be stuck in the sand, Rahul Gandhi, Prashant Kishor's attack on BJP, RSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाळूत तोंड खुपसून बसणे ही सकारात्मकता नाही, राहुल गांधी, प्रशांत किशोर यांचा भाजप, RSS वर हल्ला 

बुधवारी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्वीटमध्ये म्हटले की,‘वाळूत तोंड खुपसून घेणे म्हणजे सकारात्मकता नाही तर देशवासीयांची फसवणूक आहे.’ ...

CoronaVirus: “सकारात्मक बातम्यांच्या नावाखाली खोटी माहिती व प्रचार, हे लज्जास्पद”: प्रशांत किशोर - Marathi News | coronavirus prashant kishor criticised pm narendra modi over article in the guardian daily | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: “सकारात्मक बातम्यांच्या नावाखाली खोटी माहिती व प्रचार, हे लज्जास्पद”: प्रशांत किशोर

CoronaVirus: ममता बॅनर्जींचे राजकीय सल्लागार आणि राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.  ...

West Bengal Election Result 2021: अमित शहांबद्दल फारसा आदर वाटत नाही, कारण...; प्रशांत किशोर यांचा सॉल्लिड पंच - Marathi News | West Bengal Election Result 2021 prashant kishor slams bjp and amit shah over stratergy | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :West Bengal Election Result 2021: अमित शहांबद्दल फारसा आदर वाटत नाही, कारण...; प्रशांत किशोर यांचा सॉल्लिड पंच

West Bengal Election Result 2021: २०० जागा जिंकून म्हणणाऱ्या भाजपला बंगालमध्ये १०० जागाही मिळाल्या नाहीत; प्रशांत किशोर यांचा अंदाज खरा ठरला ...

West Bengal Election Result 2021: आता थांबायचंय, आयुष्यात दुसरं काहीतरी करेन; प्रशांत किशोर यांची 'राजनीती' सोडण्याची घोषणा - Marathi News | West Bengal Election Result 2021 wants to quit as a poll strategist says prashant kishor | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :West Bengal Election Result 2021: आता थांबायचंय, आयुष्यात दुसरं काहीतरी करेन; प्रशांत किशोर यांची 'राजनीती' सोडण्याची घोषणा

West Bengal Election Result 2021: भाजप, काँग्रेस, जेडीयू, तृणमूलसाठी काम केलेल्या प्रशांत किशोर यांची मोठी घोषणा ...

West Bengal Election Result 2021: भाजप-तृणमूलमध्ये टशन, पण एका माणसाला वेगळंच टेन्शन; 'नोकरी' जाणार की राहणार? - Marathi News | West Bengal Election Result 2021 trinamool congress strategist Prashant Kishor Bjp Double Digit Challenge | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :West Bengal Election Result 2021: भाजप-तृणमूलमध्ये टशन, पण एका माणसाला वेगळंच टेन्शन; 'नोकरी' जाणार की राहणार?

West Bengal Assembly Election Result 2021 Highlights: मोदी-शहांच्या झंझावातानंतरही तृणमूल २०० हून अधिक मतदारसंघात आघाडीवर; भाजप ८३ मतदारसंघात पुढे ...

West Bengal : सर्व Exit Polls मध्ये भाजप १०० पार; प्रशांत किशोरना शोधावं लागणार का नवं काम? - Marathi News | west bengal exit polls result 2021 bjp may win over 100 seats political strategist prashant kishor will have to leave job | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :West Bengal : सर्व Exit Polls मध्ये भाजप १०० पार; प्रशांत किशोरना शोधावं लागणार का नवं काम?

पश्चिम बंगालमध्ये भाजपला १०० पेक्षा अधिक जागा मिळाल्यास आपण हे काम सोडणार असल्याचा दावा त्यांनी केला होता. ...

West Bengal Election : ममता बॅनर्जींसारखा कोणताही लोकप्रिय नेता नाही, मोठ्या फरकानं निवडणूक जिंकतील : प्रशांत किशोर - Marathi News | west bengal elections no popular leaders like mamata banerjee winning by large margins prashant kishore | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :West Bengal Election : ममता बॅनर्जींसारखा कोणताही लोकप्रिय नेता नाही, मोठ्या फरकानं निवडणूक जिंकतील : प्रशांत किशोर

West Bengal Election 2021 : राज्यात ममता बॅनर्जींविरोधात कोणताही असंतोष नाही, प्रशांत किशोर यांचं वक्तव्य ...