लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रशांत किशोर

प्रशांत किशोर, मराठी बातम्या

Prashant kishore, Latest Marathi News

2012च्या गुजरात निवडणुकांमध्ये आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाच्या प्रचाराची धुरा रणनिती प्रशांत किशोर यांनी आखली होती. तेव्हापासून ते राजकीय चाणक्या म्हणून ओळखले जातात. 
Read More
...तर नितीशकुमार PM?; प्रशांत किशोरांनी उद्धव ठाकरेंना सांगितलं वेगळंच गणित - Marathi News | The importance of Shivsena on the changing political window | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर नितीशकुमार PM?; प्रशांत किशोरांनी उद्धव ठाकरेंना सांगितलं वेगळंच गणित

देशातील राजकीय समीकरणे बदलत आहेत. निवडणुकीनंतर त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यास मोदींच्या जोडीला बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारसुद्धा पंतप्रधानपदाचे प्रबळ उमेदवार असू शकतात. ...

उपेंद्र कुशवाह यांना मोठा दणका, जेडीयूमध्ये सहभागी होणार शेखर-पासवान! - Marathi News | bihar general election rlsp mla can be part of jdu leave upendra kushwaha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उपेंद्र कुशवाह यांना मोठा दणका, जेडीयूमध्ये सहभागी होणार शेखर-पासवान!

बिहारमध्ये मोठ्या राजकीय उलथापालथी घडत आहेत. आरएलएसपीचे दोन आमदार सुधांशू शेखर आणि ललन पासवान हे नितीश कुमारांच्या पक्षात सहभागी होणार आहेत. ...

निवडणूक रणनीतीचा बादशाह आता राजकारणात, नितीशकुमारांची ताकद वाढली! - Marathi News | patna prashant kishor is brain behind nitish kumar politics jdu in bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक रणनीतीचा बादशाह आता राजकारणात, नितीशकुमारांची ताकद वाढली!

जनता दल युनायडेट(जेडीयू)चे राष्ट्रीय अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राजकीय चाणक्य समजले जाणा-या प्रशांत किशोर यांची पक्षाच्या उपाध्यक्षपदी निवड केली आहे. ...

'फिर एक बार, मोदी सरकार'साठी मोदी-शहांना सापडला जबरदस्त जादुगार! - Marathi News | Lok Sabha Election 2019 prashant kishor back to team Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'फिर एक बार, मोदी सरकार'साठी मोदी-शहांना सापडला जबरदस्त जादुगार!

२०१४च्या निवडणुकीनंतर मोदींपासून दुरावलेला जुना-जाणता शिलेदार पुन्हा भाजपाच्या गोटात दाखल झाल्यानं त्यांना मोठंच बळ मिळाल्याचं बोललं जातंय. ...