लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रशांत किशोर

प्रशांत किशोर, मराठी बातम्या

Prashant kishore, Latest Marathi News

2012च्या गुजरात निवडणुकांमध्ये आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाच्या प्रचाराची धुरा रणनिती प्रशांत किशोर यांनी आखली होती. तेव्हापासून ते राजकीय चाणक्या म्हणून ओळखले जातात. 
Read More
प्रशांत किशोर यांच्यावर कारवाईचे 'जदयू'चे संकेत - Marathi News | JDU indication of action against Prashant Kishore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रशांत किशोर यांच्यावर कारवाईचे 'जदयू'चे संकेत

जदयूचे उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांनी सर्वप्रथम एनआरसीचा मुद्दा उचलला होता. नितीश कुमार यांना भेटून बिहारमध्ये एनआरसी लागू करू नये, हे समजावून सांगण्यात ते यशस्वी झाले होते. त्यानंतर किशोर यांनी नागरिकता संशोधन विधेयकाला देखील विरोध दर्शविला. ...

पर्वा नाही तर 'सीएए-एनआरसी'ची क्रोनॉलॉजी लागू करा, अमित शाहांना आव्हान  - Marathi News | prashant kishor challenge to amit shah says go ahead and try implementing caa, nrc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पर्वा नाही तर 'सीएए-एनआरसी'ची क्रोनॉलॉजी लागू करा, अमित शाहांना आव्हान 

केंद्र सरकार सीएए लागू करण्यासाठी मागे हटणार नाही. याला विरोध करणाऱ्यांची पर्वा करणार नाही, असे गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले होते. ...

बिहारमध्ये 'एनआरसी'चा प्रश्नच नाही; 'सीएए'वर चर्चा व्हावी : नितीश कुमार - Marathi News | There is no question OF NRC implimentation in Bihar; CAA to be discussed: Nitish Kumar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये 'एनआरसी'चा प्रश्नच नाही; 'सीएए'वर चर्चा व्हावी : नितीश कुमार

नागरिकता कायद्यावरून जदयूमध्ये दोन मतप्रवाह पाहायला मिळाले होते. पक्षाचे उपाध्यक्ष प्रशांत किशार यांनी नागरिकता कायद्याला विरोध दर्शविला होता. त्यानंतर त्यांनी एनआरसीच्या मुद्दावरून प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांचे कौतुकही केले होते. ...

जागा वाटपावरून भाजपा-जदयूमध्ये कलगीतुरा; नितीशकुमार म्हणाले 'सारे ठीक आहे' - Marathi News | Nitish Kumar says 'all is well'; BJP-JD (U) seat sharing controversy in Bihar assembly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जागा वाटपावरून भाजपा-जदयूमध्ये कलगीतुरा; नितीशकुमार म्हणाले 'सारे ठीक आहे'

रविवारी जेडीयूचे नेते प्रशांत किशोर यांनी जेडीयूला मोठा पक्ष असल्याचे सांगत वक्तव्य केले होते. ...

प्रशांत किशोर यांनी मानले राहुल गांधींचे आभार, म्हणाले... - Marathi News | Prashant Kishore thanked to Rahul Gandhi, saying ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रशांत किशोर यांनी मानले राहुल गांधींचे आभार, म्हणाले...

देशाला नष्ट करण्याचं काम शत्रु करू शकले नाहीत. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चांगल्या पद्धतीने करत असल्याचा आरोप राहुल यांनी येथे केला होता. ...

भाजपला टक्कर देण्यासाठी केजरीवालांची प्रशांत किशोर यांच्याशी हातमिळवणी - Marathi News | Prashant Kishore joins Kejriwal to fight BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपला टक्कर देण्यासाठी केजरीवालांची प्रशांत किशोर यांच्याशी हातमिळवणी

प्रशांत किशोर यांनी 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती. ...

Citizenship Amendment Bill: PK म्हणाले, आता 'या' राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या हाती भारताचा आत्मा!  - Marathi News | Defiant Prashant Kishor on Citizenship Act: Non-BJP CMs must now save soul of India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Citizenship Amendment Bill: PK म्हणाले, आता 'या' राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या हाती भारताचा आत्मा! 

'नागरिकत्व सुधारणा विधेयक इतर राज्यांतील मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आपली भूमिका स्पष्ट करावी' ...

नागरिकत्व सुधारणा विधेयकावरुन नितीश कुमारांच्या जेडीयूत मतभेद; प्रशांत किशोर नाराज - Marathi News | Nitish Kumar's JDU disagreement over citizenship reform bill; Prashant Kishore becomes disappointed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नागरिकत्व सुधारणा विधेयकावरुन नितीश कुमारांच्या जेडीयूत मतभेद; प्रशांत किशोर नाराज

सभागृहात काही लोक आपापल्या परिने धर्मनिरपेक्षताची व्याख्या सांगतात. ...