2012च्या गुजरात निवडणुकांमध्ये आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाच्या प्रचाराची धुरा रणनिती प्रशांत किशोर यांनी आखली होती. तेव्हापासून ते राजकीय चाणक्या म्हणून ओळखले जातात. Read More
Prashant Kishor congress: निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या काँग्रेस प्रवेशाबाबत अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या अटकळीला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. ...
आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला यशाची चव चाखता यावी यासाठी प्रशांत किशोर यांना काँग्रेसमध्ये प्रवेश देऊन त्यांच्याकडे चिंतन शिबिरापूर्वी संघटनेतील सक्षम कृतिगटाचे नेतृत्व सोपविण्याची तयारीही झाली. ...
उदयपूरच्या चिंतन शिबिरातही मंथन, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची रणनीती तयार करण्यासाठी सोनिया गांधी यांनी पी. चिदंबरम यांच्या अध्यक्षतेखाली आठ सदस्यीय गटाची स्थापना केली आहे. ...
Prashant Kishor : आज या समितीने आपला रिपोर्ट हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना सादर केला आहे. तसेच, या मुद्द्यावर आज 10 जनपथवर म्हणजेच सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी बैठक होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ...
काँग्रेसकडे प्रबळ संघटनात्मक व्यवस्था नाही. प्रशांत किशोर यांनी निश्चितच हे सगळे कच्चे दुवे हेरलेले असतील. त्यांना काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल अपेक्षित आहेत. काँग्रेसमधील गांधीविरोधी नेत्यांच्या गटालाही संघटनात्मक बदलांची अपेक्षा आहे. ...
Prashant Kishor: राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंतचा प्लॅन काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासमोर मांडला आहे. आता काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या योजनेवर निर्णय घेणार आहेत. ...