Prashant Damle: अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत अभिनेते-निर्माते प्रशांत दामले यांच्या ‘रंगकर्मी नाटक समूहा’ने बाजी मारली आहे. ...
आपण या निवडणुकीत तटस्थ राहणार असल्याचं त्यांनी ट्विटर अकाऊंटवरुन सांगितलंय. त्यामुळे, आता दोन्ही पॅनेलकडून स्वतंत्रपणे जोमाने प्रचाराला सुरुवात होईल. ...