बाबरगाव येथील गावकरी बंब यांचे भाषण ऐकून घ्यायलाच तयार नव्हते. त्यामुळे बंब चांगलेच संतापले, मला तुम्ही लोकं बोलू देत नाही. त्यामुळे शेवटी मीच डोके फोडून घेतो असं म्हणताना बंब दिसतात. ...
युतीच्या जुन्या फार्मुल्यानुसार गंगापूर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे होता. मात्र मागच्या निवडणुकीत भाजप-शिवसेना वेगवेगळे लढल्यानंतर गंगापूरमध्ये भाजपचे विद्यमान आमदार प्रशांत बंब हे निवडणून आले होते. ...
चांगला पाऊस पडेपर्यंत कोणत्याही शेतकऱ्यांनी आपली जनावरे चारा छावणीतून घेऊन जाऊ नयेत असे आव्हान ,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हायटेक छावणी समजल्या जाणाऱ्या लासूरच्या येथील चारा छावणीच्या भेटीवेळी केले होते. ...