लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रसाद लाड

Prasad Lad Latest News

Prasad lad, Latest Marathi News

प्रसाद लाड - विधान परिषदेचे सदस्य असलेले आमदार प्रसाद लाड हे भाजपाच्या मुंबईतील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. भाजपात प्रवेश करण्यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. त्यावेळी त्यांनी म्हाडाचे अध्यक्षपद तसेच, प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्षपद भूषवले होते. २०२२ मध्ये वादळी ठरलेल्या विधान परिषद निवडणुकीत त्यांनी धक्कादायक विजयाची नोंद केली.
Read More
विधान परिषद निवडणूक: प्रसाद लाड १५२ कोटींचे मालक; दरेकरांच्या संपत्तीत दुपटीने वाढ! - Marathi News | vidhan parishad election 2022 prasad lad assets over 152 crore and pravin darekar property over 7 crore | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधान परिषद निवडणूक: प्रसाद लाड १५२ कोटींचे मालक; दरेकरांच्या संपत्तीत दुपटीने वाढ!

Vidhan Parishad Election 2022: प्रवीण दरेकरांनी आता मजूर नसल्याचे म्हटले असून, प्रसाद लाड यांनी जवळपास ४ कोटींचा कर भरलेला नसल्याचे सांगितले जात आहे. ...

Vidhan Parishad Election 2022: विधान परिषदेसाठी भाजपने जाहीर केली 5 उमेदवारांची यादी; पंकजा मुंडेंचा पुन्हा पत्ता कट - Marathi News | Vidhan Parishad Election 2022: BJP announces list for Vidhan Parishad candidate; Pankaja Munde again not given chance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधान परिषदेसाठी भाजपने जाहीर केली 5 उमेदवारांची यादी; पंकजा मुंडेंचा पुन्हा पत्ता कट

Vidhan Parishad Election 2022: विधान परिषदेसाठी भाजपने प्रवीण दरेकर, श्रीकांत भारतीय, राम शिंदे, उमा खरे आणि प्रसाद लाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे. ...

"शिवसेनेत हिंमत असेल तर, औरंगजेबाची कबर उखडून दाखवा; मी स्वत: त्यांच्याबरोबर येण्यास तयार" - Marathi News | BJP leader Prasad Lad has now challenged Shiv Sena. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''शिवसेनेत हिंमत असेल तर, औरंगजेबाची कबर उखडून दाखवा; मी स्वत: येण्यास तयार''

भाजपाचे नेते प्रसाद लाड यांनी तर आता शिवसेनेला आव्हानच दिले आहे. ...

Prasad Lad on Nanar Refinery Project: “शिवसेनेची दुटप्पी भूमिका, नाणार प्रकल्प होण्यासाठी भाजप प्रयत्न करणार”: प्रसाद लाड - Marathi News | prasad lad criticised shiv sena and said bjp trying for nanar refinery project | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शिवसेनेची दुटप्पी भूमिका, नाणार प्रकल्प होण्यासाठी भाजप प्रयत्न करणार”: प्रसाद लाड

शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील नेतेही आमच्या संपर्कात असल्याचा दावा प्रसाद लाड यांनी केला आहे. ...

शिवसेनेचे १४ खासदार आमच्या संपर्कात, २४-२५ आमदार नाराज; भाजप नेत्याचा गौप्यस्फोट - Marathi News | 14 Shiv Sena MPs in touch with us claims bjp leader prasad lad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेचे १४ खासदार आमच्या संपर्कात, २४-२५ आमदार नाराज; भाजप नेत्याचा गौप्यस्फोट

शिवसेनेचे १८ पैकी १४ खासदार आमच्या संपर्कात; योग्य वेळी जाहीर करू; भाजपचे नेते प्रसाद लाड यांचा दावा ...

दोन ओळींच्या आरोपासाठी एवढी मोठी चौकशी?; प्रवीण दरेकरांच्या चौकशीवर प्रसाद लाड यांचा सवाल - Marathi News | Such a big inquiry for a two-line allegation ?; BJP MLA Prasad Lad's question on BJP Leader Praveen Darekar's inquiry | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दोन ओळींच्या आरोपासाठी एवढी मोठी चौकशी?; दरेकरांच्या चौकशीवर प्रसाद लाड यांचा सवाल

मुंबई बँकेच्या निवडणुकीत दरेकर यांना बोगस मजूर म्हणून अपात्र ठरवण्यात आलं होतं. ...

Prasad Lad: ...तेव्हा आमदाराच्या मुलीसोबत पळून जाऊन लग्न केलं, लाड यांनी कॉलेजलाईफ सांगितलं - Marathi News | Prasad Lad: ... then ran away and got married to the MLA's daughter, Prasad Lad told College Life | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :...तेव्हा आमदाराच्या मुलीसोबत पळून जाऊन लग्न केलं, लाड यांनी कॉलेजलाईफ सांगितलं

Prasad Lad: मी पळून जाऊन लग्न केलं, त्यावेळेस बाबुराव बापसेंची मुलगी पळवून जाऊन लग्न करणं ही मुंबईत फार मोठी गोष्ट होती. खिशात पैसे नव्हते, मी बीएससीच्या शेवटच्या वर्षाला होतो. ...

Prasad Laad: 10 बाय दहाची खोली, हमाली करायचो; प्रसाद लाड यांनी विधीमंडळात जागवल्या आठवणी - Marathi News | Prasad Laad: Room 10 by 10, used to be hauled, memories evoked in the legislature by Prasad Lad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :10 बाय दहाची खोली, हमाली करायचो; प्रसाद लाड यांनी विधीमंडळात जागवल्या आठवणी

''खरंतर एका गरीब कुटुंबात जन्माला आलेला मी मुलगा ...