प्रसाद लाड - विधान परिषदेचे सदस्य असलेले आमदार प्रसाद लाड हे भाजपाच्या मुंबईतील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. भाजपात प्रवेश करण्यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. त्यावेळी त्यांनी म्हाडाचे अध्यक्षपद तसेच, प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्षपद भूषवले होते. २०२२ मध्ये वादळी ठरलेल्या विधान परिषद निवडणुकीत त्यांनी धक्कादायक विजयाची नोंद केली. Read More
काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्र येत सरकारविरोधात हल्लाबोल करण्याची तयारी चालविली असताना विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत या दोन्ही पक्षांना आपले आमदारही सांभाळता आले नाहीत ...
मुंबई- विधान परिषद निवडणुकीत युतीचे उमेदवार प्रसाद लाड यांचा विजय झाला आहे. प्रसाद लाड यांनी 209 मतांसह आमदारकी मिळवली आहे. तर आघाडीचे प्रतिस्पर्धी उमेदवार दिलीप माने यांना 73 मतं पडली आहेत. ...
राजकारणात दीर्घकाळ टिकायचे तर आपल्या समर्थकांना राजकीय बळ द्यावे लागते. राज्यातील आजवरच्या अनेक नेत्यांनी हेच केले. आज प्रसाद लाड यांना विधान परिषदेची भाजपाची उमेदवारी देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तोच कित्ता गिरविला आहे. ...
छगन भुजबळ यांचे एकेकाळचे खंदे समर्थक आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे प्रसाद लाड यांना भाजपाने आमदारकी देऊ केली. नारायण राणे यांची सोय लावणे बाकी आहे. पक्ष वाढीसाठी हे सगळे करावे लागते. पण जुन्या मानसिकतेच्या भाजपावाल्यांना हे कळत कस ...