लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रसाद लाड

Prasad Lad Latest News

Prasad lad, Latest Marathi News

प्रसाद लाड - विधान परिषदेचे सदस्य असलेले आमदार प्रसाद लाड हे भाजपाच्या मुंबईतील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. भाजपात प्रवेश करण्यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. त्यावेळी त्यांनी म्हाडाचे अध्यक्षपद तसेच, प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्षपद भूषवले होते. २०२२ मध्ये वादळी ठरलेल्या विधान परिषद निवडणुकीत त्यांनी धक्कादायक विजयाची नोंद केली.
Read More
सेना भवन फोडण्याच्या लाड यांच्या विधानानंतर छगन भुजबळांमधला शिवसैनिक जागा झाले, म्हणाले.... - Marathi News | Chhagan Bhujbal replay on statement of bjp mla prasad lad over sena bhawan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सेना भवन फोडण्याच्या लाड यांच्या विधानानंतर छगन भुजबळांमधला शिवसैनिक जागा झाले, म्हणाले....

Chhagan Bhujbal: वेळ आली तर शिवसेना भवन फोडू असं विधान करणाऱ्या भाजपा आमदार प्रसाद लाड यांच्यावर शिवसैनिक आणि नेत्यांकडून जोरदार टीका सुरू आहे. ...

“धमकी देऊ नका, एकच अशी थापड देऊ की पुन्हा उठणार नाही”; उद्धव ठाकरे आक्रमक - Marathi News | uddhav thackeray warns bjp prasad lad over shiv sena bhavan controversy statement | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“धमकी देऊ नका, एकच अशी थापड देऊ की पुन्हा उठणार नाही”; उद्धव ठाकरे आक्रमक

भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ...

“तू आमदारकीचा राजीनामा दे अन् निवडणूक लढ, शिवसैनिक तुझे थोबाड फोडतील”; शिवसेनेचा इशारा - Marathi News | Shivsena Rajan Salvi Target BJP Prasad Lad over Shiv sena Bhavan Controversy Statement | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“तू आमदारकीचा राजीनामा दे अन् निवडणूक लढ, शिवसैनिक तुझे थोबाड फोडतील”; शिवसेनेचा इशारा

Prasad lad Controversy Statment: शिवसेनेच्या मतांवर तू आमदार झालाय. हिंमत असेल तर राजीनामा दे आणि निवडणूक लढ असा इशारा शिवसेना नेत्याने दिला आहे. ...

'शिवसेना भवन फोडू' म्हणणाऱ्या प्रसाद लाड यांना राऊतांचं प्रत्युत्तर; 'पातळी' दाखवत सणसणीत टोला - Marathi News | shiv sena mp sanjay raut hits back at bjp mla prasad lad for his controversial statement about shiv sena bhavan | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'शिवसेना भवन फोडू' म्हणणाऱ्या प्रसाद लाड यांना राऊतांचं प्रत्युत्तर; 'पातळी' दाखवत सणसणीत टोला

भाजप आमदार प्रसाद लाड यांना संजय राऊतांकडून मोजक्या शब्दांत प्रत्युत्तर ...

...ही तर भाजपच्या पुढाऱ्यांची राजकीय विचारांची दिवाळखोरी; उदय सामंतांची लाड यांच्या 'त्या' विधानावरुन जोरदार टीका - Marathi News | Uday Samant replay on BJP MLA prasad lad statement about Shiv Sena Bhavan | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :...ही तर भाजपच्या पुढाऱ्यांची राजकीय विचारांची दिवाळखोरी; उदय सामंतांची लाड यांच्या 'त्या' विधानावरुन जोरदार टीका

शिवसेना भवन फोडू म्हणणाऱ्या भाजपच्या काही पुढाऱ्यांच्या राजकीय विचारांच्या दिवाळखोरीच उत्तर महाराष्ट्रातील जनता  नक्की निवडणुकीत भाजपला  भुईसपाट करून देईल ...

Prasad Lad: वेळ आली तर शिवसेना भवन फोडू, भाजपा आमदाराचं खळबळजनक विधान - Marathi News | BJP Leader Prasad Controversial statement said if time comes they will attack on Shivsena Bhavan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Prasad Lad: वेळ आली तर शिवसेना भवन फोडू, भाजपा आमदाराचं खळबळजनक विधान

Prasad Lad, BJP: वेळ आली तर मुंबईतील शिवसेना भवन फोडू असं वादग्रस्त विधान भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी केलं आहे. ...

‘गाढवांचा’ भार उचलायला, ‘बैलांचा’ नकार!; भाजपचा भाई जगतापांना टोला - Marathi News | ‘Donkeys’ refuse to lift, ‘oxen’ refuse !; BJP's brother Jagtapan tola | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :‘गाढवांचा’ भार उचलायला, ‘बैलांचा’ नकार!; भाजपचा भाई जगतापांना टोला

त्या घटनेवरून भाजप नेत्यांनी काँग्रेस आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांना टोला लगावला आहे. ...

मराठा आरक्षण भूमिकेवरून प्रसाद लाड यांना धमक्या - Marathi News | Threats to Prasad Lad over Maratha reservation role | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा आरक्षण भूमिकेवरून प्रसाद लाड यांना धमक्या

मराठा आरक्षण पुन्हा मिळवायचे असेल तर आक्रमक भूमिका घेऊन रस्त्यावर उतरावे लागेल आणि तीव्र आंदोलन करावे लागेल, असे मत लाड यांनी मांडले आहे. ...