शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रसाद लाड

प्रसाद लाड - विधान परिषदेचे सदस्य असलेले आमदार प्रसाद लाड हे भाजपाच्या मुंबईतील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. भाजपात प्रवेश करण्यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. त्यावेळी त्यांनी म्हाडाचे अध्यक्षपद तसेच, प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्षपद भूषवले होते. २०२२ मध्ये वादळी ठरलेल्या विधान परिषद निवडणुकीत त्यांनी धक्कादायक विजयाची नोंद केली.

Read more

महाराष्ट्र : “काँग्रेसशी हातमिळवणी करताना लाज वाटली नव्हती का?”; भाजपचा शिवसेनेवर पलटवार

राजकारण : आम्ही भाजपपासून राजकीयदृष्ट्या वेगळे झालो आहोत, पण...; संजय राऊतांचं महत्त्वपूर्ण विधान

राजकारण : ...तर पंतप्रधान मोदीच राणेंच्या डोक्यातली हवा काढतील; फडणवीसांच्या मनातही शंका नसावी

राजकारण : “नारायण राणेंच्या जीवाला धोका, रस्त्यात खून करणार आहात”; भाजपाचे प्रसाद लाड यांचा गंभीर आरोप

मुंबई : 'नारायण राणेंच्या जीवाला धोका, जेवण करताना पोलिसांची धक्काबुक्की'

मुंबई : सेना भवनाच्या आत नेऊन फटके टाकणार, निलेश राणेंची संजय राऊतांना थेट धमकी

राजकारण : “…मग इथं शाखाप्रमुख कुठं दिसत नाही?, शिवसेनेतील बाटग्यांची मोठी यादी”; नितेश राणेंचा हल्लाबोल

राजकारण : “राज्यात भाजपाचा अंतकाळ जवळ आलाय; ‘शिवसेना भवन फोडू’ म्हणजे महाराष्ट्र अस्मितेची गद्दारीच”

राजकारण : “शिवसेना भवनापर्यंत तुम्ही स्वतःच्या पायावर याल, पण जाताना कदाचित ‘खांद्यावर’च जाण्याची वेळ येईल”

राजकारण : तोडफोड ते थपडा अन् झापडा, शिवसेना-भाजपात शाब्दिक राडा