प्रसाद लाड - विधान परिषदेचे सदस्य असलेले आमदार प्रसाद लाड हे भाजपाच्या मुंबईतील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. भाजपात प्रवेश करण्यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. त्यावेळी त्यांनी म्हाडाचे अध्यक्षपद तसेच, प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्षपद भूषवले होते. २०२२ मध्ये वादळी ठरलेल्या विधान परिषद निवडणुकीत त्यांनी धक्कादायक विजयाची नोंद केली. Read More
Ankur wadhave: व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये अंकूरने अत्यंत सुंदररित्या हा डान्स केला असून त्याच्या पुढे सोनालीदेखील फिकी पडल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. ...
महाविकास आघाडी सरकारमधील नाराजी आज सर्वांसमोर आली आहे आणि आजच्या निकालानं रोज सकाळी बोलणारा पोपट आता तरी गप्प बसेल, अशी प्रतिक्रिया भाजपाचे पाचवे विजयी उमेदवार प्रसाद लाड यांनी दिली आहे. ...
Maharashtra Vidhan Sabha Election: राज्याच्या विधान परिषदेच्या निकालात मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे. भाजपानं महाविकास आघाडीला धक्का देत आपले पाचही उमेदवार निवडून आणले आहेत. ...