प्रसाद लाड - विधान परिषदेचे सदस्य असलेले आमदार प्रसाद लाड हे भाजपाच्या मुंबईतील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. भाजपात प्रवेश करण्यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. त्यावेळी त्यांनी म्हाडाचे अध्यक्षपद तसेच, प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्षपद भूषवले होते. २०२२ मध्ये वादळी ठरलेल्या विधान परिषद निवडणुकीत त्यांनी धक्कादायक विजयाची नोंद केली. Read More
Prasad Lad On Iqbal Singh Chahal: कोरोनाच्या नावाखाली वेगळी दुकानदारी करण्याचा तर हेतू नाही ना? अशी शंका उपस्थित होत असल्याचा गंभीर आरोप भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी केला आहे. ...
भाजपाचे आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची मुंबईत 'शिवतीर्थ' या त्यांच्या नव्या निवासस्थानी भेट घेतली. ...
याठिकाणी नारायण राणे जेवण असताना त्यांना पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली. इतकचं नाही तर साहेबांचा वाटेत खून करणार आहात असा गंभीर आरोप भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी केला. ...
नारायण राणे हे जेवण करत असताना पोलिसांकडून त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. नारायण राणेचं जेवणाचं ताट पोलिसांनी ओढून घेतल्याचा व्हिडिओ माझ्याकडे आहे. तो व्हिडिओ मी माध्यमांना देणार आहे. ...