शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रसाद लाड

प्रसाद लाड - विधान परिषदेचे सदस्य असलेले आमदार प्रसाद लाड हे भाजपाच्या मुंबईतील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. भाजपात प्रवेश करण्यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. त्यावेळी त्यांनी म्हाडाचे अध्यक्षपद तसेच, प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्षपद भूषवले होते. २०२२ मध्ये वादळी ठरलेल्या विधान परिषद निवडणुकीत त्यांनी धक्कादायक विजयाची नोंद केली.

Read more

महाराष्ट्र : प्रसाद लाड हे पाकिस्तानात जन्माला आले का? तपासावे लागेल, शिंदे गटातील आमदाराचा निशाणा

मुंबई : मंत्रिपद गेल खड्ड्यात, शिवरायांचा अवमान...; शिंदे गटातील 'या' मंत्र्यांचा सूचक इशारा

महाराष्ट्र : Prasad Lad clarification: छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या विधानामुळे झालेल्या वादावर अखेर प्रसाद लाड यांचे स्पष्टीकरण, काय म्हणाले वाचा

मुंबई : 'प्रसाद लाड मूर्ख माणूस अन् देवेंद्र फडणवीस...'; संभाजीराजे संतापले, सर्वांना चांगलेच सुनावले!

मुंबई : प्रसाद लाड यांचं शिवरायांबाबत विधान; अमोल कोल्हे पुस्तक वाचत होते, ते ऐकलं अन्..., पाहा Video

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलण्याची यांची लायकी नाही; संजय राऊतांनी प्रसाद लाड यांना सुनावले!

मुंबई : 'छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला'; प्रसाद लाड यांचे वक्तव्य, राष्ट्रवादीकडून व्हिडिओ ट्विट

महाराष्ट्र : Tata Airbus Project: “सुभाष देसाई उत्तर द्या, आम्हाला तोंड उघडायला लावू नका”; भाजप नेत्याचा थेट इशारा

महाराष्ट्र : ऋतुजा लटकेंना तिकीट द्यायला उशीर का? षडयंत्रामुळे घडलं? | BJP Prasad Lad | Rutuja Latke

फिल्मी : 'चंद्रा'वर अंकूर वाढवेचा धमाकेदार डान्स; सोनालीही पडली त्याच्यापुढे फिकी