शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रसाद लाड

प्रसाद लाड - विधान परिषदेचे सदस्य असलेले आमदार प्रसाद लाड हे भाजपाच्या मुंबईतील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. भाजपात प्रवेश करण्यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. त्यावेळी त्यांनी म्हाडाचे अध्यक्षपद तसेच, प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्षपद भूषवले होते. २०२२ मध्ये वादळी ठरलेल्या विधान परिषद निवडणुकीत त्यांनी धक्कादायक विजयाची नोंद केली.

Read more

महाराष्ट्र : प्रसाद लाड यांनी दिलेली आमदारकीची ऑफर स्वीकारणार?; मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया

महाराष्ट्र : मी आणि दरेकर राजीनामा देतो, पण...; प्रसाद लाड यांचं मनोज जरांगेंना आवाहन

महाराष्ट्र : आधी योग्य माहिती घ्या मगच बोला; जरांगे पाटील अन् प्रसाद लाड यांच्यात जुंपली

महाराष्ट्र : अंबादास दानवेंना दिलासा, उद्याच सभागृहात दिसणार, निलंबनाबाबत महत्त्वाचा निर्णय

महाराष्ट्र : Breaking: मोठी बातमी! सभागृहात शिवीगाळ करणे भोवले; अंबादास दानवे ५ दिवसांसाठी निलंबित

महाराष्ट्र : मी शिवसैनिक, बोललो ते बोललो...; आईवरून शिवीगाळ केल्याचं अंबादास दानवेंकडून समर्थन

मुंबई : शिवीगाळ झाल्यामुळे मी रात्रभर झोपू शकलो नाही; दानवेंच्या निलंबनाची प्रसाद लाड यांची मागणी

महाराष्ट्र : ‘XXXXX’...अंबादास दानवेंची सभागृहातच शिवीगाळ; नंतर म्हणाले, मला अजिबात पश्चात्ताप नाही

मुंबई : प्रसाद लाड यांनी सेवक म्हणून केलेलं काम भरीव; आशिष शेलार यांचे गौरवोद्गार

मुंबई : फडणवीसांच्या जवळच्या आमदाराने उद्धव ठाकरेंना फोन केला? प्रसाद लाड यांनी सगळंच सांगितलं