लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रणिती शिंदे

प्रणिती शिंदे

Praniti shinde, Latest Marathi News

KWK 8 : प्रणिती शिंदेंच्या भाच्याला डेट करतेय जान्हवी कपूर; स्वत:च केली पोलखोल, म्हणाली... - Marathi News | KWK 8 janhvi kapoor confirms dating rumours with praniti shinde niece shikhar pahariya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KWK 8 : प्रणिती शिंदेंच्या भाच्याला डेट करतेय जान्हवी कपूर; स्वत:च केली पोलखोल, म्हणाली...

'कॉफी विथ करण ८' मध्ये जान्हवीने तिच्या डेटिंग लाइफबद्दल खुलासा केला आहे. ...

रोजगार, महागाई, विकास, धोरणांसह सर्वच क्षेत्रात मोदी सरकार अपयशी; प्रणिती शिंदेंचा निशाणा - Marathi News | Modi government failed in all areas including employment, inflation, development, policies; Praniti Shinde's target | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रोजगार, महागाई, विकास, धोरणांसह सर्वच क्षेत्रात मोदी सरकार अपयशी; प्रणिती शिंदेंचा निशाणा

महापालिकेतिल भोंगळ कारभार आदिमुळे लोक काँग्रेसकडे आशेने बघत आहे, असंही प्रणिती शिंदे यावेळी म्हणाल्या. ...

महाविकास आघाडीचा लोकसभेसाठी पहिला उमेदवार ठरला; सुशिलकुमार शिंदेंनी केली घोषणा - Marathi News | Praniti Shinde will contest Solapur Lok Sabha Election as Congress MVA; Sushilkumar Shinde Told was retired from politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाविकास आघाडीचा लोकसभेसाठी पहिला उमेदवार ठरला; सुशिलकुमार शिंदेंनी केली घोषणा

२०१९ च्या निवडणुकीत शिंदे यांचा भाजपचे डॉ.जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी पराभव केला होता. शिवाचार्य हे सोलापूरचे खासदार आहेत. या पराभवापूर्वीच शिंदे यांनी ही माझी शेवटची निवडणूक आहे, असे म्हटले होते. ...

"लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या शहराध्यक्षांना आवरा अन्यथा..." - Marathi News | Before the Lok Sabha elections, stop the city president of the Congress says mohite patil group | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :"लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या शहराध्यक्षांना आवरा अन्यथा..."

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि आमदार प्रणिती शिंदे यांनी यात लक्ष घालावे अशी मागणीही या नेत्यांनी केली. ...

प्रणिती शिंदे घेणार उत्तर महाराष्ट्राचा आढावा; लोकसभेची तयारी सुरू - Marathi News | Praniti Shinde will review North Maharashtra; Lok Sabha preparations are underway | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रणिती शिंदे घेणार उत्तर महाराष्ट्राचा आढावा; लोकसभेची तयारी सुरू

बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत बैठक ...

काँग्रेस कार्यकारिणीत महाराष्ट्राला झुकते माप; ३९ जणांमध्ये राज्यातील आठ नेत्यांचा समावेश - Marathi News | In the Congress executive, the measure leans towards Maharashtra; Eight leaders of the state are included in the 39 people | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेस कार्यकारिणीत महाराष्ट्राला झुकते माप; ३९ जणांमध्ये राज्यातील आठ नेत्यांचा समावेश

अशोक चव्हाण, चंद्रकांत हंडोरे, प्रणिती शिंदे आणि यशोमती ठाकूर या चार नव्या चेहऱ्यांना संधी ...

काँग्रेसच्या राष्ट्रीय राजकारणात प्रणिती शिंदे यांची एंन्ट्री; सोलापूर लोकसभा उमेदवारीचे संकेत - Marathi News | Praniti Shinde's entry into Congress national politics; Solapur Lok Sabha Candidacy Indications | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :काँग्रेसच्या राष्ट्रीय राजकारणात प्रणिती शिंदे यांची एंन्ट्री; सोलापूर लोकसभा उमेदवारीचे संकेत

ही नियुक्ती म्हणजे प्रणिती शिंदे यांच्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीचे संकेत असल्याचे मत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. ...

प्रणिती शिंदे काँग्रेस भवनातून बाहेर पडताच कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; किरकाेळ वादाचा मुद्दा पाेहाेचला गुद्यांवर - Marathi News | Praniti Shinde came out of the Congress Bhavan, there was a scuffle among the party workers solapur news Rajiv gandhi jayanti | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :प्रणिती शिंदे काँग्रेस भवनातून बाहेर पडताच कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; किरकाेळ वादाचा मुद्दा पाेहाेचला गुद्यांवर

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त काॅंग्रेस भवनात अभिवादन कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. ...