महाविकास आघाडीत सर्वांना समावून घेण्याचे आव्हान आहे. आपणही कधी अपेक्षा केली नव्हती. त्यामुळे लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कामाला लागू असंही प्रणिती यांनी सांगितले. ...
प्रणिती यांची मंत्रीपदी वर्णी लागणार असा विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांना होता. मात्र सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या यादीत प्रणिती शिंदे यांचे नाव डावलण्यात आले. ...
निवडणुकीपूर्वी पक्षविरोधी काम करणाऱ्यांना मंत्रीमंडळात संधी मिळाली असून, पक्षनिष्ठ नेत्यांना डावलण्यात आले आहे, असा सूर काँग्रेस नेते आळवू लागले आहेत. ...