लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
पर्यटकांना दाखवणार निसर्गरम्य गोवा; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत - Marathi News | tourists will be shown scenic goa said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पर्यटकांना दाखवणार निसर्गरम्य गोवा; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

फोंड्यात जागतिक पर्यटन दिनानिमित्त कार्यक्रम ...

व्हिडीओगिरी आणि दादागिरी; भाजपा आक्रमक - Marathi News | bjp get aggressive after a video against cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :व्हिडीओगिरी आणि दादागिरी; भाजपा आक्रमक

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या विरोधात सोशल मीडियावरून व्हिडीओ आल्यानंतर गोव्यात गदारोळ माजला. ...

सीएमचे आसन भक्कम; विरोधक 'क्लीन बोल्ड' - Marathi News | cm position strong and opponent clean bold | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सीएमचे आसन भक्कम; विरोधक 'क्लीन बोल्ड'

'व्हिडिओगिरी'चा श्रेष्ठींवर परिणाम नाही ...

प्रत्येक महिलेला आत्मनिर्भर बनवणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | will make every woman independent said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :प्रत्येक महिलेला आत्मनिर्भर बनवणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

साखळीत ६७ महिलांना गृहआधार मंजुरीपत्रांचे वितरण ...

कमिशन बंद झाले म्हणून माझी बदनामी; मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना फटकारले - Marathi News | my disgrace as the commission ceased cm pramod sawant reprimanded the opposition | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कमिशन बंद झाले म्हणून माझी बदनामी; मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना फटकारले

काहीजणांचे कमिशन बंद झाले, त्यामुळेच ते हे उद्योग करीत आहेत, अशा शब्दांत सावंत यांनी विरोधकांचा समाचार घेतला. ...

दक्षिण भारतातील राज्यांनी हिंदी शिकावी: मुख्यमंत्री सावंत - Marathi News | south indian states should learn hindi said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दक्षिण भारतातील राज्यांनी हिंदी शिकावी: मुख्यमंत्री सावंत

हिंदी भाषिकांचा सन्मान ...

ठेवीदारांचे पैसे बुडू देणार नाही! मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची ग्वाही - Marathi News | depositors money will not be allowed to sink said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :ठेवीदारांचे पैसे बुडू देणार नाही! मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची ग्वाही

सहकारी सोसायट्यांसाठी कठोर कायदा आणणार ...

तिळारीचे पाणी कर्नाटकात नेता येणार नाही; मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट संकेत - Marathi News | tilari water cannot be taken to karnataka a clear signal from the cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :तिळारीचे पाणी कर्नाटकात नेता येणार नाही; मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट संकेत

हे धरण गोवा-महाराष्ट्राचा संयुक्त प्रकल्प असल्याची करून दिली जाणीव. ...