लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
कचरा हटवा, निधीचा योग्य वापर करा! मुख्यमंत्री - Marathi News | eliminate waste use funds wisely said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कचरा हटवा, निधीचा योग्य वापर करा! मुख्यमंत्री

साखळी मतदारसंघातील स्थानिक लोकप्रतिनिधींना कानपिचक्या ...

महिलांचा छळ रोखण्यासाठी प्रत्येक संस्थेत समिती हवीच: मुख्यमंत्री - Marathi News | every institution should have a committee to prevent harassment of women said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :महिलांचा छळ रोखण्यासाठी प्रत्येक संस्थेत समिती हवीच: मुख्यमंत्री

मुख्य सचिवांना परिपत्रक जारी करण्याची सूचना ...

आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देऊ: मुख्यमंत्री; अग्निशामक दलाच्या नव्या इमारतीचे उद्घाटन - Marathi News | lessons in disaster management will be given said cm pramod sawant in panaji | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देऊ: मुख्यमंत्री; अग्निशामक दलाच्या नव्या इमारतीचे उद्घाटन

अग्निशामक दलाच्या मुख्यालयाच्या नव्या इमारतीचे उ‌द्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ...

समान नागरी कायद्याची अंमलबजावणी हवी: मुख्यमंत्री, गोवा विद्यापीठात संविधान दिन - Marathi News | implementation of uniform civil code said cm pramod sawant in constitution day at goa University | Latest goa News at Lokmat.com

गोवा :समान नागरी कायद्याची अंमलबजावणी हवी: मुख्यमंत्री, गोवा विद्यापीठात संविधान दिन

भारतीय संविधानाच्या ७५ व्या वर्षानिमित गोवा विद्यापीठात आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. ...

इको सेन्सिटिव्हमधून २१ गावे वगळा; केंद्रीय समितीकडे मुख्यमंत्र्यांची चर्चा - Marathi News | exclude 21 villages from eco sensitive cm pramod sawant discussion with the central committee | Latest goa News at Lokmat.com

गोवा :इको सेन्सिटिव्हमधून २१ गावे वगळा; केंद्रीय समितीकडे मुख्यमंत्र्यांची चर्चा

गोवा भेटीवर आलेल्या केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या तज्ज्ञ समितीसोबत मुख्यमंत्री सावंत यांनी दोनापावल येथे बैठक घेतली. ...

मुख्यमंत्री प्रमोद सावंत, सुदिन ढवळीकर दिल्लीहून परतले; राजकीय खलबते सुरूच - Marathi News | cm pramod sawant and sudin dhavalikar returned from delhi political unrest continues | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुख्यमंत्री प्रमोद सावंत, सुदिन ढवळीकर दिल्लीहून परतले; राजकीय खलबते सुरूच

विश्वजीतही दाखल; मंत्रिमंडळाची बैठक मात्र रद्द ...

स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडून कलाकारांचे कौतुक - Marathi News | spontaneous response to the movie swatantraveer savarkar in iffi and appreciation of artists by cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडून कलाकारांचे कौतुक

यावेळी या चित्रपटातील दिग्दर्शक तसेच कलाकार सर्वच उपस्थित होते. ...

सेंट झेवियर शवप्रदर्शनाला प्रारंभ; राज्यपाल, मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन - Marathi News | st xavier mortuary begins governor and cm took darshan | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सेंट झेवियर शवप्रदर्शनाला प्रारंभ; राज्यपाल, मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन

हजारो भाविकांची उपस्थिती ...