शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

गोवा : गणेश चतुर्थीनंतर जनता दरबार पूर्ववत; मुख्यमंत्र्यांकडे गाऱ्हाणी मांडण्यासाठी लोकांची धाव

गोवा : राज्यात लॉजिस्टिक उद्योगाला वाव: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : शेतजमीन रुपांतरणाला बसणार चाप: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : राजभाषा कायद्यात बदल करणार नाही; मुख्यमंत्री सावंत यांच्याकडून मराठीप्रेमींना आश्वासन

गोवा : विकासप्रकल्पांना विरोध ही घातक प्रवृत्ती वाढली: मुख्यमंत्री

गोवा : स्वयंपूर्ण, पर्यावरणपूरक चतुर्थी साजरी करूया; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे आवाहन

गोवा : स्वयंपूर्ण गोव्यासाठी सर्वांनी हातभार लावावा: मुख्यमंत्री

गोवा : नैसर्गिक, समूह शेतीवर भर देणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : 'स्वयंपूर्ण गोवा' उपक्रमाचा इतर राज्यांनी आदर्श घ्यावा! केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केले कौतुक

गोवा : पाकच्या तुलनेत भारत अल्पसंख्याकांसाठी अधिक सुरक्षित, भारतीय असल्याचा आनंद अन् अभिमान