लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
राजकीय स्थिरतेची यशस्वी सहा वर्षे; जोमाने काम अन् प्रशासन गतिमान करायची गरज - Marathi News | six successful years of political stability | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राजकीय स्थिरतेची यशस्वी सहा वर्षे; जोमाने काम अन् प्रशासन गतिमान करायची गरज

भविष्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी जोमाने काम करावे लागेल. प्रशासनाचा कारभार अधिक गतिमान करावा लागेल. ...

मुख्यमंत्री सावंत यांचा सिक्सर; आज ६ वर्षे पूर्ण, केंद्र व राज्यस्तरावरून अभिनंदन - Marathi News | pramod sawant 6 years completed as cm today congratulations from the center and state level | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुख्यमंत्री सावंत यांचा सिक्सर; आज ६ वर्षे पूर्ण, केंद्र व राज्यस्तरावरून अभिनंदन

१९ मार्च २०१९ पासून कार्यभार ...

कोणाचेही कंत्राट मी रद्द करणार नाही, पण 'माध्यान्ह'चा दर्जा सुधारा; मुख्यमंत्र्यांचा इशारा - Marathi News | i will not cancel anyone contract but improve the quality of midday cm pramod sawant warn | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कोणाचेही कंत्राट मी रद्द करणार नाही, पण 'माध्यान्ह'चा दर्जा सुधारा; मुख्यमंत्र्यांचा इशारा

'अक्षय पात्र'च्या गोव्यातील पहिल्या हायटेक किचनचे पिळर्ण येथे उद्घाटन ...

पर्रीकर हे नव्या गोव्याचे शिल्पकार: मुख्यमंत्री; मिरामार येथे वाहिली आदरांजली - Marathi News | manohar parrikar is the architect of new goa cm pramod sawant tributes paid at miramar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पर्रीकर हे नव्या गोव्याचे शिल्पकार: मुख्यमंत्री; मिरामार येथे वाहिली आदरांजली

मिरामार येथील त्यांच्या समाधीवर आदरांजली वाहिल्यानंतर ते बोलत होते. ...

महिलांसाठीच्या योजना राबवण्यासाठी प्रयत्न करा; CM सावंत यांचे जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यशाळेत मार्गदर्शन - Marathi News | make efforts to implement schemes for women cm pramod sawant guidance at the district collector workshop | Latest goa News at Lokmat.com

गोवा :महिलांसाठीच्या योजना राबवण्यासाठी प्रयत्न करा; CM सावंत यांचे जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यशाळेत मार्गदर्शन

राष्ट्रीय महिला आयोग, बाल केंद्राचे संयुक्त आयोजन ...

प्रमोद सावंतांच्या मुख्यमंत्रीपदाची ६ वर्षे, पर्रीकरांचा वारसा आणि... - Marathi News | manohar parrikar legacy pramod sawant 6 years as cm post and goa politics | Latest goa News at Lokmat.com

गोवा :प्रमोद सावंतांच्या मुख्यमंत्रीपदाची ६ वर्षे, पर्रीकरांचा वारसा आणि...

राष्ट्रीय स्तरावरही नाव आणि कीर्ती मिळविलेले नेते स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांची पुण्यतिथी काल झाली. विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा मुख्यमंत्री म्हणून सहा वर्षांचा कालावधी उद्या १९ रोजी पूर्ण होत आहे. ...

मुख्यमंत्र्यांनी ऐकली ५०० लोकांची गाऱ्हाणी - Marathi News | cm pramod sawant listened to the complaints of 500 people | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुख्यमंत्र्यांनी ऐकली ५०० लोकांची गाऱ्हाणी

मुख्यमंत्र्यांनी भेटण्यास आलेल्या लोकांचे प्रश्न समजून घेताना आपुलकीने चौकशी केली. ...

शिमगोत्सवातून होतेय कला, संस्कृतीची जपणूक; मुख्यमंत्र्यांचे उद्गार - Marathi News | shimgotsav is a celebration of art and culture said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :शिमगोत्सवातून होतेय कला, संस्कृतीची जपणूक; मुख्यमंत्र्यांचे उद्गार

ओस्सय... ओस्सयच्या गजरात फोंडानगरी दुमदुमली ...