लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
शिल्पकलेत गोवा स्वयंपूर्ण होणार; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन  - Marathi News | goa will become self sufficient in sculpture said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :शिल्पकलेत गोवा स्वयंपूर्ण होणार; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन 

पणजीत 'गांधी शिल्प बाजार'चे उद्घाटन ...

सहा वर्ष पूर्ण झाल्यानंतरच यापुढे पहिलीत प्रवेश; मुख्यमंत्र्यांची माहिती - Marathi News | admission to first grade only after completing six years said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सहा वर्ष पूर्ण झाल्यानंतरच यापुढे पहिलीत प्रवेश; मुख्यमंत्र्यांची माहिती

कुडणे सरकारी शाळेला मनोहर पर्रीकर यांचे नाव. ...

म. गांधीचे स्वप्न सत्यात आणले: मुख्यमंत्री प्रमोद सावंत; जयंती दिनी वाहिली आदरांजली - Marathi News | mahatma gandhi dream came true said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :म. गांधीचे स्वप्न सत्यात आणले: मुख्यमंत्री प्रमोद सावंत; जयंती दिनी वाहिली आदरांजली

म. गांधी जयंतीनिमित्त जुने गोवा येथे माहिती आणि प्रसिद्धी खात्यातर्फे आयोजित कार्यक्रम मुख्यमंत्री बोलत होते. ...

कदंबमध्ये महिला प्रवाशांना अर्धे तिकीट: मुख्यमंत्री, खासगी नोकरदार महिलांना लाभ - Marathi News | half fare for women passengers in kadamba said cm pramod sawant and private sector employees benefit | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कदंबमध्ये महिला प्रवाशांना अर्धे तिकीट: मुख्यमंत्री, खासगी नोकरदार महिलांना लाभ

येथील बस स्थानकावर कदंब महामंडळाच्या ४५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सावंत बोलत होते. ...

विद्यार्थी आधुनिक भारताचे शिल्पकार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | students are the architects of modern India said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विद्यार्थी आधुनिक भारताचे शिल्पकार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

साखळीत 'विकसित भारत'वर चित्रकला स्पर्धा, मान्यवरांचा सन्मान. ...

निरोगी समाजासाठी पुढाकार घ्या: मुख्यमंत्री प्रमोद सावंत   - Marathi News | take initiative for a healthy society cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :निरोगी समाजासाठी पुढाकार घ्या: मुख्यमंत्री प्रमोद सावंत  

साखळी मतदारसंघात युवा उत्सवानिमित्त मॅरेथॉनचे आयोजन ...

नोटिसा दिल्या तरी घरांना संरक्षण मिळेल!: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली हमी - Marathi News | even if notices are given houses will be protected cm pramod sawant assured | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नोटिसा दिल्या तरी घरांना संरक्षण मिळेल!: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली हमी

'माझे घर' योजनेचे ४ ऑक्टोबर रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते उद्घाटन ...

रमेश तवडकर-गोविंद गावडे यांच्यात कोणतेही मतभेद नाहीत; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा दावा  - Marathi News | there are no differences between ramesh tawadkar and govind gaude cm pramod sawant claims | Latest goa News at Lokmat.com

गोवा :रमेश तवडकर-गोविंद गावडे यांच्यात कोणतेही मतभेद नाहीत; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा दावा 

अधिक बोलण्यास नकार ...