भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. Read More
Goa News: गोव्यात जुने गोवे येथील सेंट फ्रान्सिस झेवियर पवित्र शवप्रदर्शनासाठीच्या साधन सुविधांचे काम येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होणार असून त्यासाठी २०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. शवप्रदर्शन सचिवालयाची स्थापना करण्यात आली असून काल मुख्यमंत ...