लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत, मराठी बातम्या

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
कंपन्यांनी उघड्यावर कचरा टाकणे थांबवावे; मुख्यमंत्र्यांनी दिला कारवाईचा इशारा - Marathi News | companies should stop dumping waste in the open cm pramod sawant warns of action | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कंपन्यांनी उघड्यावर कचरा टाकणे थांबवावे; मुख्यमंत्र्यांनी दिला कारवाईचा इशारा

घन कचऱ्यावरून आस्थापनांना सुनावले; पिसुर्ले येथे औद्योगिक कचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे उद्घाटन ...

दुर्लक्षित स्थळे सिनेमाद्वारे फ्लॅश करा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे दिग्दर्शकांना आवाहन - Marathi News | flash neglected places through cinema said cm pramod sawant appeals to directors | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दुर्लक्षित स्थळे सिनेमाद्वारे फ्लॅश करा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे दिग्दर्शकांना आवाहन

गोवा चित्रपट महोत्सवाचे शानदार उद्घाटन ...

मंत्रिमंडळ फेरबदलास थोडा वेळ लागेल, गोविंद गावडेंचे मंत्रिपद काढण्याचा निर्णय माझाच: मुख्यमंत्री - Marathi News | cabinet reshuffle will take some time and decision to remove govind gaude from ministry is mine said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मंत्रिमंडळ फेरबदलास थोडा वेळ लागेल, गोविंद गावडेंचे मंत्रिपद काढण्याचा निर्णय माझाच: मुख्यमंत्री

एका वृत्तवाहिनीशी ते बोलत होते. ...

काही मंत्र्यांचा सप्टेंबरमध्ये 'मोरया'; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह १० सप्टेंबरनंतर गोवा भेटीवर - Marathi News | bjp goa govt cabinet likely to reshuffle in september and union home minister amit shah to visit after september 10 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :काही मंत्र्यांचा सप्टेंबरमध्ये 'मोरया'; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह १० सप्टेंबरनंतर गोवा भेटीवर

राज्य सरकारच्या 'माझे घर' योजनेचे करणार उद्घाटन ...

'एमबीबीएस'साठी आणखी ५० जागा द्या; मुख्यमंत्र्यांची केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांच्याकडे मागणी - Marathi News | provide 50 more seats for mbbs goa cm pramod sawant demand to union health minister j p nadda | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'एमबीबीएस'साठी आणखी ५० जागा द्या; मुख्यमंत्र्यांची केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांच्याकडे मागणी

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय आरोग्यमंत्री व कुटुंब कल्याणमंत्री जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. ...

एसटी आरक्षण विधेयक मंजूर; मुख्यमंत्र्यांनी मानले केंद्र सरकारचे आभार - Marathi News | st reservation bill approved in rajya sabha parliament monsoon session 2025 cm pramod sawant thanks central pm modi government | Latest goa News at Lokmat.com

गोवा :एसटी आरक्षण विधेयक मंजूर; मुख्यमंत्र्यांनी मानले केंद्र सरकारचे आभार

राज्यसभेचीही मोहोर; दीर्घकाळाची स्वप्नपूर्ती ...

आयोग भरणार ३,४२९ रिक्त पदे; रोजगार क्षेत्रात मोठ्या सुधारणा  - Marathi News | commission to recruit 3 thousand 429 vacant posts major reforms in employment sector in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आयोग भरणार ३,४२९ रिक्त पदे; रोजगार क्षेत्रात मोठ्या सुधारणा 

रोजंदारींना हंगामी दर्जानंतर मासिक वेतन २१,८०० ते २६,८०० रुपये ...

नागरिक सेवा गुणवत्ता वाढीसाठी एआयचा वापर: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत   - Marathi News | use of ai to enhance quality of citizen services said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नागरिक सेवा गुणवत्ता वाढीसाठी एआयचा वापर: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत  

पंचायत कर्मचाऱ्यांसाठी एआय-आधारित फेशियल रेकग्निशन अटेंडन्स सिस्टम लाँच, उपक्रमाचे कौतुक ...