लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत, मराठी बातम्या

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
लोबो, शिरोडकर, राणे दिल्लीत; मुख्यमंत्र्यांची अमित शाहांशी चर्चा - Marathi News | michael lobo subhash shirodkar and vishwajit rane in delhi cm pramod sawant discusses with amit shah | Latest goa News at Lokmat.com

गोवा :लोबो, शिरोडकर, राणे दिल्लीत; मुख्यमंत्र्यांची अमित शाहांशी चर्चा

मुख्यमंत्री सावंत, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर हे दिल्लीत आहेत, पण ते एकत्र गेलेले नाहीत. ...

'राजभवन अन्नदाता योजने'चा प्रारंभ; राज्यपाल पिल्लई यांनी पुस्तकांच्या स्वामित्वधनातून दिला निधी - Marathi News | raj bhavan annadata yojana launched in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'राजभवन अन्नदाता योजने'चा प्रारंभ; राज्यपाल पिल्लई यांनी पुस्तकांच्या स्वामित्वधनातून दिला निधी

डायालिसीस, कर्करोग रुग्णांना आर्थिक मदत ...

काँग्रेस नेते राहूल गांधी जवळ ठेवतात ते पुस्तक संविधानाचे नव्हे: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | the book that congress leader rahul gandhi keeps is not of the constitution said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :काँग्रेस नेते राहूल गांधी जवळ ठेवतात ते पुस्तक संविधानाचे नव्हे: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

पणजीत संविधान हत्या दिन ...

आणीबाणीतून आणली होती अधिकारांवर गदा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत   - Marathi News | emergency brought a crackdown on rights said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आणीबाणीतून आणली होती अधिकारांवर गदा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत  

मडगाव येथे राज्य सरकार, कारे कॉलेज ऑफ लॉ यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान हत्या दिन कार्यक्रम ...

खलाशांना कायमस्वरूपी पेन्शन देणार: मुख्यमंत्री सावंत - Marathi News | permanent pension will be given to sailors said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :खलाशांना कायमस्वरूपी पेन्शन देणार: मुख्यमंत्री सावंत

मडगाव रवींद्र भवनमध्ये गोवन सीमन असोशिएशन ऑफ इंडियाच्यावतीने आयोजित 'तारवोट्यांचो दिस' कार्यक्रमात ते बोलत होते. ...

गोव्यातील बहुजन राजकारणाचा मोठा पेचप्रसंग... - Marathi News | a big dilemma for bahujan politics in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यातील बहुजन राजकारणाचा मोठा पेचप्रसंग...

बहुजनांचा कैवार घेऊन सत्तेत आलेल्या भाजपाकडे गोव्यातील बहुजन समाजाचे भविष्य खरोखरच सुरक्षित आहे का याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ...

ऑगस्टमध्ये राजकीय सांजाव; अधिवेशन संपल्यानंतर मंत्रिमंडळाच्या फेररचनेची शक्यता - Marathi News | in august cabinet reshuffle likely after the session ends | Latest goa News at Lokmat.com

गोवा :ऑगस्टमध्ये राजकीय सांजाव; अधिवेशन संपल्यानंतर मंत्रिमंडळाच्या फेररचनेची शक्यता

दिल्लीतील नेत्यांचा निरोप ...

पं. अजित कडकडे यांनी गोमंतकीयांची मान उंचावली: मुख्यमंत्री; दिमाखदार सोहळ्यात गोमंत विभूषण पुरस्कार प्रदान - Marathi News | ajit kadkade uplifts gomantakiya said cm pramod sawant gomant vibhushan award was presented in a grand ceremony | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पं. अजित कडकडे यांनी गोमंतकीयांची मान उंचावली: मुख्यमंत्री; दिमाखदार सोहळ्यात गोमंत विभूषण पुरस्कार प्रदान

कला व संस्कृती संचालनालयातर्फे कला अकादमीत आयोजित सोहळ्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शास्त्रीय आणि सुगम संगीताचे सुप्रसिद्ध गायक पं. अजित कडकडे यांना गोमंत विभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. ...