लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत, मराठी बातम्या

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
पंढरपूर वारीतून संस्कृती संवर्धन: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | pandharpur wari to promote culture said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पंढरपूर वारीतून संस्कृती संवर्धन: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

वीस पथके, चार हजार वारकऱ्यांचा सहभाग, राज्यभर भक्तिमय वातावरण ...

कॅन्सरचे लवकर निदान हाच मार्ग: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | early diagnosis of cancer is the only way said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कॅन्सरचे लवकर निदान हाच मार्ग: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

मुख्यमंत्र्यांनी मातोश्री पद्मिनीच्या सेवा समर्पण आणि करुणा या मूल्यांचे पालन करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. ...

आदिवासींशी माझे रक्ताचे नसले तरी सामाजिक नाते: मुख्यमंत्री   - Marathi News | i have social ties with tribals even though i am not related by blood said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आदिवासींशी माझे रक्ताचे नसले तरी सामाजिक नाते: मुख्यमंत्री  

मी नेहमीच मनापासून एस.टीं. सोबत ...

तुम्ही कामे करा, पैसे आम्ही देतो: केंद्रीय मंत्री जोअल ओरम - Marathi News | you do the work we pay says union minister jual oram in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :तुम्ही कामे करा, पैसे आम्ही देतो: केंद्रीय मंत्री जोअल ओरम

सांगे येथील कार्यक्रमात धरती आबा जनभागीदारी अभियानाचे उद्घाटन ...

विधवांना आता ४ हजार रुपये मिळणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत; सीएम स्कॉलरशिप पोर्टल सुरू - Marathi News | widows will now get rs 4 thousand said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विधवांना आता ४ हजार रुपये मिळणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत; सीएम स्कॉलरशिप पोर्टल सुरू

पत्रकार परिषदेस समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई हेही उपस्थित होते. ...

विश्वजीत राणे हे अमित शहांना भेटणार; मुख्यमंत्री सावंत दिल्ली दौऱ्यावरून परतले - Marathi News | vishwajit rane to meet amit shah and cm pramod sawant returns from delhi visit | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विश्वजीत राणे हे अमित शहांना भेटणार; मुख्यमंत्री सावंत दिल्ली दौऱ्यावरून परतले

बी. एल. संतोष यांना भेटून केली गोव्यातील विषयांवर सविस्तर चर्चा ...

फलोत्पादन वाढले, आयात घटली अन् निर्यात सुरू झाली!; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती - Marathi News | horticulture production increased imports decreased and exports started information from cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :फलोत्पादन वाढले, आयात घटली अन् निर्यात सुरू झाली!; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती

राज्यस्तरीय बँकर्स कॉन्क्लेव्हचे उद्घाटन. ...

पणजीतील लष्कराची जागा सार्वजनिक वापरासाठी द्यावी; मुख्यमंत्र्यांचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना साकडे - Marathi News | army land in panaji should be given for public use cm pramod sawant asks defence minister rajnath singh | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पणजीतील लष्कराची जागा सार्वजनिक वापरासाठी द्यावी; मुख्यमंत्र्यांचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना साकडे

मुख्यमंत्री काल सकाळीच विविध मागण्यांसदर्भात चर्चा करण्यासाठी दिल्लीला गेले होते. ...