लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
बोरी पुलाची २०२७ पूर्वी होणार पायाभरणी: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | foundation stone of borim bridge to be laid before 2027 said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बोरी पुलाची २०२७ पूर्वी होणार पायाभरणी: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

'माझे घर'ला विरोध करणाऱ्यांना जाब विचारा : बोरीच्या उमेदवार पूनम सामंत यांच्या प्रचार सभेला संबोधन ...

लुथरा बंधूंना गोव्यात आणण्यासाठी प्रक्रिया; लुथरा बंधूंकडे ४२ 'शेल' कंपन्या, चौकशी सुरू - Marathi News | process to bring luthra brothers to goa have 42 shell companies investigation underway | Latest goa News at Lokmat.com

गोवा :लुथरा बंधूंना गोव्यात आणण्यासाठी प्रक्रिया; लुथरा बंधूंकडे ४२ 'शेल' कंपन्या, चौकशी सुरू

थायलंडमध्ये ताब्यात घेतलेल्या सौरभ आणि गौरव लुथरा यांना लवकरात लवकर गोव्यात आणण्यासाठी गोवा पोलिस केंद्रीय संस्थांशी सतत समन्वय साधत आहेत. ...

घरांना विरोध करणाऱ्यांना जाब विचारावा: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत   - Marathi News | those opposing the houses should be held accountable said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :घरांना विरोध करणाऱ्यांना जाब विचारावा: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत  

कुर्टीतील मगो - भाजपचे उमेदवार प्रीतेश गावकर यांची प्रचार सभा, ढवळीकरांची उपस्थिती. ...

राज्यात ट्रिपल इंजिन सरकार स्थापन करूया: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | let form a triple engine government in the state said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यात ट्रिपल इंजिन सरकार स्थापन करूया: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

हरमल जिल्हा पंचायत मतदारसंघात भाजप-मगो युतीचा प्रचार ...

दिल्लीवाल्यांची घरे नावावर करणार नाही: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | delhiites houses will not be registered said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दिल्लीवाल्यांची घरे नावावर करणार नाही: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

धारगळ जि. पं. निवडणुकीतील युतीचे उमेदवार श्रीकृष्ण हरमलकर यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन ...

गोव्यातील 'त्या' क्लब मालकांची अवैध मालमत्ता पाडण्याचे आदेश; कारवाई टाळण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणला होता दबाव - Marathi News | Goa Orders to demolish illegal properties of nightclub owners who killed 25 people | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गोव्यातील 'त्या' क्लब मालकांची अवैध मालमत्ता पाडण्याचे आदेश; कारवाई टाळण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणला होता दबाव

फरार क्लब मालकांचा अवैध रोमिओ लेन बीच शॅक जमीनदोस्त करण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत. ...

गोवा क्लबला दोन एक्झिट गेट, बाहेर पडण्यासाठी धडपडत होते लोक; यामुळे झपाट्याने पसरली आग - Marathi News | goa nightclub fire club had two exit gates people were struggling to out Due to furniture the fire spread rapidly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गोवा क्लबला दोन एक्झिट गेट, बाहेर पडण्यासाठी धडपडत होते लोक; यामुळे झपाट्याने पसरली आग

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. क्लब मालग सौरभ लूथरा आणि मॅनेजर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही या दुर्घनेसंदर्भात दुःख व्यक्त केले आहे. ...

नाईट क्लब पाडण्याचे आदेश रद्द करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई; गोव्यातील दुर्घटनेनंतर पंचायत संचालकासह तिघे निलंबित - Marathi News | Major action taken in Goa Hadfade Night Club accident case Three people including Panchayat Director suspended | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नाईट क्लब पाडण्याचे आदेश रद्द करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई; गोव्यातील दुर्घटनेनंतर पंचायत संचालकासह तिघे निलंबित

गोव्यात दुर्घटनाग्रस्त बेकायदा ठरलेल्या नाईट क्लबला जीवदान देणारे अधिकारी गोत्यात आले आहेत. ...