माजलगाव शहरातील बायपासवर असलेल्या सर्व्हे नंबर ३७२ मध्ये आ. प्रकाश सोळंके यांचा मुलगा पृथ्वीराज यांच्या नावे असलेल्या जागेवर माजलगाव विकास प्रतिष्ठानमार्फत रत्नसुंदर मेमोरियल हॉस्पिटलचे बांधकाम सुरू आहे. ...
बीड जिल्ह्यात आज अवैध धंदे सुरू आहेत. दरोडे, चोऱ्या, मटका, वाळू माफियांचा उच्छाद सुरू आहे. त्यात निष्पाप नागरिकांचा बळी जातोय. बीडचा बिहार झाल्याचं वर्तमानपत्रात छापून येतंय असा आरोप आमदार प्रकाश सोळंके यांनी केला. ...