लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रकाश सोळंके

प्रकाश सोळंके, मराठी बातम्या

Prakash solanke, Latest Marathi News

"मी विनोदाने बोललो, तो आकडा कोटीत नव्हे तर लाखात..."; प्रकाश सोळंकेंचा नवा खुलासा - Marathi News | "I spoke jokingly, that number is not in crores but in lakhs..."; NCP MLA Prakash Solanke new revelation on viral Stetement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मी विनोदाने बोललो, तो आकडा कोटीत नव्हे तर लाखात..."; प्रकाश सोळंकेंचा नवा खुलासा

आम्ही जेवढे लागेल तेवढे खर्च केले आणि बाकीचे पैसे पक्षाला परत दिलेत असं आमदार प्रकाश सोळंके यांनी सांगितले. ...

निवडणुकीत एकाने ४५ कोटी खर्च केलेत, मी १०-१२ कोटींवर भागवलं; NCP आमदाराचा खळबळजनक दावा - Marathi News | One person spent Rs 45 crore in the election, I spent Rs 10-12 crore; Ajit pawar's NCP MLA Prakash Solanke sensational claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवडणुकीत एकाने ४५ कोटी खर्च केलेत, मी १०-१२ कोटींवर भागवलं; NCP आमदाराचा खळबळजनक दावा

Prakash Solanke Statement: निवडणूक आयोगाने प्रकाश सोळंके यांच्या विधानाची दखल ताबडतोब घ्यायला हवी. यामुळे त्यांची आमदारकीही जाईल अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे. ...

धनंजय मुंडेंचा राजीनामा कोणाच्या पथ्यावर? राष्ट्रवादीतून प्रकाश सोळंके, विजयराजे पंडीत दावेदार - Marathi News | after resignation of Dhananjay Munde, Who is going to cabinet minister? Prakash Solanke, Vijayraje Pandit are the contenders from NCP | Latest beed News at Lokmat.com

बीड :धनंजय मुंडेंचा राजीनामा कोणाच्या पथ्यावर? राष्ट्रवादीतून प्रकाश सोळंके, विजयराजे पंडीत दावेदार

बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीचे परळीतून धनंजय मुंडे, गेवराईतून विजयराजे पंडित आणि माजलगावमधून प्रकाश सोळंके असे तीन आमदार आहेत ...

धनंजय मुंडेंना मंत्रि‍पद सोडण्यास मजबूर करावं; आरोपींना अटक होताच अजितदादांचा आमदार आक्रमक - Marathi News | Dhananjay Munde should be forced to resign from the ministerial post Ajit pawar ncp MLA prakash solanke is aggressive | Latest beed News at Lokmat.com

बीड :धनंजय मुंडेंना मंत्रि‍पद सोडण्यास मजबूर करावं; आरोपींना अटक होताच अजितदादांचा आमदार आक्रमक

राष्ट्रवादीतीलच आमदाराने मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची जाहीरपणे मागणी केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. ...

माजलगावकरांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला दिली मोठी मदत; जमवले ४३ लाख रुपये - Marathi News | Majalgaonkars provided huge help to Santosh Deshmukh's family raised Rs 43 lakh | Latest beed News at Lokmat.com

बीड :माजलगावकरांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला दिली मोठी मदत; जमवले ४३ लाख रुपये

Santosh Deshmukh Case : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना माजलगावकरांनी मदत दिली आहे. ...

'संतोष देशमुख प्रकरणाचा तपास होईपर्यंत मुंडेंना सत्तेतून बाहेर ठेवा'; प्रकाश सोळंकेंची मागणी - Marathi News | Dhananjay Munde was the Guardian Minister for the last four years, he rented out this post Prakash Solanke criticized | Latest beed News at Lokmat.com

बीड :'संतोष देशमुख प्रकरणाचा तपास होईपर्यंत मुंडेंना सत्तेतून बाहेर ठेवा'; प्रकाश सोळंकेंची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला. ...

"धनंजय मुंडेंनी वाल्मिक कराडच्या मागे शक्ती उभी केली"; राष्ट्रवादीच्या आमदाराने CM फडणवीस, अजित पवारांकडे केली मोठी मागणी - Marathi News | NCP MLA Prakash Solanke has demanded that Dhananjay Munde be removed from the cabinet. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"धनंजय मुंडेंनी वाल्मिक कराडच्या मागे शक्ती उभी केली"; राष्ट्रवादीच्या आमदाराने CM फडणवीस, अजित पवारांकडे केली मोठी मागणी

Beed News in Marathi: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यातील संबंधाबद्दल गंभीर आरोप केले आहेत. धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद काढून घेण्याची मागणी सोळंके यांनी केली आहे. ...

'कायदा सुव्यवस्था बीड जिल्ह्यात समाधानकारक नाही,जिल्ह्याचं नेतृत्व जबाबदार'; अजितदादांच्या आमदाराचा धनंजय मुंडेंवर आरोप - Marathi News | Law and order is not satisfactory in Beed district, district leadership is responsible MLA Prakash Solanke accuses Dhananjay Munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :'कायदा सुव्यवस्था बीड जिल्ह्यात समाधानकारक नाही,जिल्ह्याचं नेतृत्व जबाबदार'; अजितदादांच्या आमदाराचा धनंजय मुंडेंवर आरोप

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीला जिल्ह्यातील नेतृत्व जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. ...