लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रकाश राज

प्रकाश राज

Prakash raj, Latest Marathi News

प्रकाश राज हा दाक्षिणात्य अभिनेता असला तरी त्याने आज बॉलिवूडमध्ये देखील त्याचे एक स्थान निर्माण केले आहे. सिंघम या चित्रपटात त्याने साकारलेली जयकांत शिकरे अथवा वाँटेडमधील गनीभाई ही भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली. त्याचे खरे नाव प्रकाश राय असून प्रसिद्ध तमीळ दिग्दर्शक के. भालचंदर यांच्या सांगण्यावरून त्याने त्याचे नाव बदलले. त्याने कन्नड, तमीळ, मल्याळी, हिंदी अशा विविध भाषांमध्ये काम केले. त्याला त्याच्या अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्काराने देखील गौरवण्यात आलेले आहे.
Read More
Delhi Election 2020 Results : गोळी मारणाऱ्यांना 'झाडू'ने मारलं, निकालानंतर प्रकाश राजची सिंघम स्टाईल टीका - Marathi News | Delhi Election 2020 Results : Shock laga? prakash raj react after delhi election result and target bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Election 2020 Results : गोळी मारणाऱ्यांना 'झाडू'ने मारलं, निकालानंतर प्रकाश राजची सिंघम स्टाईल टीका

प्रकाश राज यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन दिल्लीतील निकालावर भाष्य केलंय ...

'आधी तुमची पदवी दाखवा', मोदींच्या 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमाची उडवली खिल्ली  - Marathi News | 'Show your degree first', a joke on Modi's 'Exam Pay Discussion' program by prakash raj | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आधी तुमची पदवी दाखवा', मोदींच्या 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमाची उडवली खिल्ली 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाची विरोधकांकडून खिल्ली उडविण्यात येत आहे. ...

'अर्थव्यवस्था ICU मध्ये, मग प्रश्न नेहरुंना विचारायचा का?' प्रकाश राजचा सवाल - Marathi News | 'Economy in ICU', then ask the question to Nehru or Tipu Sultan? Prakash raj | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'अर्थव्यवस्था ICU मध्ये, मग प्रश्न नेहरुंना विचारायचा का?' प्रकाश राजचा सवाल

उत्पादन क्षेत्रातील मंदीमुळे सकल देशी उत्पादनाचा (जीडीपी) वेग गेल्या जुलै-सप्टेंबर या तिमाहीत खाली येऊन ...

नाचता येईना म्हणे अंगण वाकडे; प्रकाश राज यांचा भाजपावर निशाणा - Marathi News | prakash raj twitter reaction on political drama of maharashtra ajit pawar devendra phadnavis | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नाचता येईना म्हणे अंगण वाकडे; प्रकाश राज यांचा भाजपावर निशाणा

उद्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. ...

हे राम! अभिनेते प्रकाश राज यांनी चाइल्ड पॉर्नशी केली रामलीलेची तुलना    - Marathi News | Actor Prakash Raj compared Ramleele with child porn | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हे राम! अभिनेते प्रकाश राज यांनी चाइल्ड पॉर्नशी केली रामलीलेची तुलना   

दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांनी रामलीलेसंदर्भात केलेल्या एका वक्तव्यामुळे वादाला तोंड फुटले आहे. ...

Lok Sabha Election 2019 : चांगलीच मिळाली चपराक, निवडणुकीतील पराभवानंतर प्रकाश राज यांनी केले ट्विट - Marathi News | Lok Sabha Election 2019: bollywood-actor-prakash-raj-tweet-a-solid-slap-on-my-face-election-results-2019 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Lok Sabha Election 2019 : चांगलीच मिळाली चपराक, निवडणुकीतील पराभवानंतर प्रकाश राज यांनी केले ट्विट

बॉलिवूड व दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता प्रकाश राज कर्नाटकातील बेंगळुरू मध्य मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. ...

'भाजपाने देशाला ‘धंदा’ बनवून उद्योजकांना पोसले' - Marathi News | 'BJP makes the country a' business' to entrepreneurs | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'भाजपाने देशाला ‘धंदा’ बनवून उद्योजकांना पोसले'

भाजप सरकारने देशाला ‘धंदा’ बनवून देशातील मोठे उद्योजक पोसण्याचे काम केले आहे. ...

राजू शेट्टींच्या प्रचारार्थ जयकांत शिक्रे, हातकणंगलेत प्रकाश राज गरजले - Marathi News | Rajuk Shettys rally by Jayakant Shikre, Hathkangale in Prakash Raj | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राजू शेट्टींच्या प्रचारार्थ जयकांत शिक्रे, हातकणंगलेत प्रकाश राज गरजले

राजू शेट्टी यांनी काढलेली किसान संघर्ष यात्रा तसेच शेट्टी यांच्या वाटचालीमुळे प्रकाश राज प्रभावित झाले आहेत. ...