लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रकाश राज

प्रकाश राज, मराठी बातम्या

Prakash raj, Latest Marathi News

प्रकाश राज हा दाक्षिणात्य अभिनेता असला तरी त्याने आज बॉलिवूडमध्ये देखील त्याचे एक स्थान निर्माण केले आहे. सिंघम या चित्रपटात त्याने साकारलेली जयकांत शिकरे अथवा वाँटेडमधील गनीभाई ही भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली. त्याचे खरे नाव प्रकाश राय असून प्रसिद्ध तमीळ दिग्दर्शक के. भालचंदर यांच्या सांगण्यावरून त्याने त्याचे नाव बदलले. त्याने कन्नड, तमीळ, मल्याळी, हिंदी अशा विविध भाषांमध्ये काम केले. त्याला त्याच्या अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्काराने देखील गौरवण्यात आलेले आहे.
Read More
वाचा... का आलीय या अभिनेत्याच्या मुलावर फळं विकण्याची वेळ - Marathi News | Prakash Raj shares adorable pic of son Vedhanth selling mangoes at their farm PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वाचा... का आलीय या अभिनेत्याच्या मुलावर फळं विकण्याची वेळ

या अभिनेत्याच्या मुलाच्या या फोटोची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. ...

कर्ज काढेन पण लोकांना मदत करेन... सोशल मीडियावर ही पोस्ट करणाऱ्या खलनायकाचे होतंय भरभरून कौतुक - Marathi News | Prakash Raj said I will take loan and continue reaching out to people PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कर्ज काढेन पण लोकांना मदत करेन... सोशल मीडियावर ही पोस्ट करणाऱ्या खलनायकाचे होतंय भरभरून कौतुक

गेल्या अनेक दिवसांपासून लोकांना आर्थिक मदत करत असल्याने आता या खलनायकाची आर्थिक स्थिती ढासाळायला लागली आहे. ...

प्रकाश राजने गरिबांसाठी केलेले हे काम वाचून तुम्हाला नक्कीच वाटेल त्याच्याविषयी अभिमान - Marathi News | Prakash Raj Gives Shelter To 11 Stranded Workers From Pondichery PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रकाश राजने गरिबांसाठी केलेले हे काम वाचून तुम्हाला नक्कीच वाटेल त्याच्याविषयी अभिमान

प्रकाश राजने समाजासाठी अतिशय चांगले आणखी एक काम केले आहे. ...

प्रकाश राज यांनी स्वत:पेक्षा 12 वर्षे लहान कोरिओग्राफरशी केले लग्न, वाचा लव्हस्टोरी - Marathi News | prakash raj birthday special actor married a choreographer pony verma-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रकाश राज यांनी स्वत:पेक्षा 12 वर्षे लहान कोरिओग्राफरशी केले लग्न, वाचा लव्हस्टोरी

अभिनेते प्रकाश राज यांचा आज वाढदिवस... ...

प्रकाश राजची पहिली पत्नी आहे ही अभिनेत्री, लग्न केल्यानंतर अभिनयक्षेत्राला ठोकला होता रामराम - Marathi News | Meet Prakash Raj First Wife Lalita Kumari PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रकाश राजची पहिली पत्नी आहे ही अभिनेत्री, लग्न केल्यानंतर अभिनयक्षेत्राला ठोकला होता रामराम

प्रकाश राजची पूर्व पत्नी ही एक अभिनेत्री असून तिने त्याच्याशी लग्न केल्यानंतर अभिनयक्षेत्राला रामराम ठोकला होता. ...

या खलनायकाचे होतेय सगळीकडे कौतुक, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केली लोकांना ही अमूल्य मदत - Marathi News | Prakash Raj pays advance salaries to his employees amid COVID-19 outbreak psc | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या खलनायकाचे होतेय सगळीकडे कौतुक, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केली लोकांना ही अमूल्य मदत

चित्रपटात खलनायकाचे काम करणाऱ्या एका कलाकाराचे सध्या सोशल मीडियावर कौतुक होत आहे. ...

ज्योतिरादित्य शिंदेंच्या भाजपा प्रवेशावर अभि'नेता' प्रकाश राज म्हणतात... - Marathi News | Prakash Raj called upon Jyotiraditya Shinde's BJP entry, tweet by cartoon MMG | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्योतिरादित्य शिंदेंच्या भाजपा प्रवेशावर अभि'नेता' प्रकाश राज म्हणतात...

ज्योतिरादित्य शिंदे गेल्या अनेक दिवसांपासून नाराज होते. तसेच मधल्या काळात त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून काँग्रेसचं पक्षचिन्ह हटवल्याने पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा रंगली होती. ...

 हे भगवान, आपको भी लाईन में खडा कर दिया! प्रकाश राज यांचा सरकारवर निशाणा - Marathi News | prakash raj tweets on jagannath puri temple 545 crore deposite money in yes bank-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : हे भगवान, आपको भी लाईन में खडा कर दिया! प्रकाश राज यांचा सरकारवर निशाणा

जाणून घ्या काय आहे प्रकरण ...