शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रकाश राज

प्रकाश राज हा दाक्षिणात्य अभिनेता असला तरी त्याने आज बॉलिवूडमध्ये देखील त्याचे एक स्थान निर्माण केले आहे. सिंघम या चित्रपटात त्याने साकारलेली जयकांत शिकरे अथवा वाँटेडमधील गनीभाई ही भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली. त्याचे खरे नाव प्रकाश राय असून प्रसिद्ध तमीळ दिग्दर्शक के. भालचंदर यांच्या सांगण्यावरून त्याने त्याचे नाव बदलले. त्याने कन्नड, तमीळ, मल्याळी, हिंदी अशा विविध भाषांमध्ये काम केले. त्याला त्याच्या अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्काराने देखील गौरवण्यात आलेले आहे.

Read more

राष्ट्रीय : 'शेतकऱ्यांनी राजाला झुकायला भाग पाडले'; कृषी कायद्यांच्या निर्णयावर प्रकाश राज यांची प्रतिक्रिया

फिल्मी : हिंदी भाषेवरुन व्हायरल 'थप्पड' सीन, प्रकाश राज यांनी दिलं स्पष्टीकरण

फिल्मी : Video : 'जय भीम' चित्रपटातील सीनवरुन प्रकाश राज ट्रोल, व्हिडिओ व्हायरल

फिल्मी : दिग्गज अभिनेते प्रकाश राज यांचा अपघात, हैदराबादेत होणार शस्त्रक्रिया

राष्ट्रीय : 'प्रिय भक्तांनो, मी त्यांनाच प्रश्न विचारतोय जे सत्तेत आहेत, सत्तेत मी नाहीये'

फिल्मी : गर्दी पाहून प्रकाश राजने विचारला संतप्त सवाल, म्हणाला... आपण कधीच शिकणार नाही आहोत का?

राजकारण : Assembly Election Result 2021 : आता दाढी करा आणि करून ठेवलेल्या चुका दुरुस्त करायला लागा; प्रकाश राज यांचा नरेंद्र मोदींना टोला

राष्ट्रीय : सरकारला लाज वाटली पाहिजे, इंधन दरवाढीवरून प्रकाश राज यांचा हल्लाबोल

फिल्मी : नेहमीप्रमाणेच फक्त चहाचीच चर्चा; प्रकाश राज यांचा मोदींना टोला

फिल्मी : प्रकाश राजने शेतकरी आंदोलनाला दर्शवला पाठिंबा, ग्रेटा थनबर्गचे ट्वीट केले रि-ट्वीट