पोलिसांनी तिला 9 डिसेंबर 2018 रोजी चौकशीसाठीही बोलावले होते. या प्रकरणाबाबत देबोलिनाने पहिल्यांदाच तिची भूमिका जाहीरपणे मांडली आहे. ‘माझी काही चूक नाही तर मी कशाला घाबरू’ असा प्रश्न तिने विचारला आहे. ...
गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्याकडे काम केलेल्या व्यक्तीला अटक झाल्याने राजकीय आणि व्यवसायिक वर्तुळात चर्चेला उधाण आले होते. मात्र सचिन पवारशी माझा आता कुठलाच संबंध नाही असा सोशल मीडियावर व्हिडीओ वायरल करून प्रकाश मेहतांनी खुलासा केला आहे. ...
याबाबत पोलीस तपास करत असून सचिन पवारचे उदानी यांचे २८ नोव्हेंबरला म्हणजे ज्या दिवशी ते बेपत्ता झाले त्या दिवशी १३ फोन कॉल्स असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे सचिन पवार हा पोलिसांच्या रडारवर होता. मात्र, त्याला पोलिसांनी गुवाहाटी येथून बेड्या ...
पुणे जिल्ह्यासाठी आवश्यक असलेल्या एकूण घरकुलांपैकी सुमारे १ लाख घरांचे उद्दिष्ट पीएमआरडीएने ठेवले आहे. त्यापैकी २९००० परवडणाऱ्या घरांना मंजुरी प्राप्त झाली आहे. ...
शासन नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवित आहे. शासनाच्या या योजना ग्रामीण भागातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात युवा माहिती दूत मोलाची भूमिका बजावतील, असे प्रतिपादन गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी केले. ...