प्रकाश जावडेकर हे भारतीय जनता पक्षामधील राजकारणी, राज्यसभा सदस्य व मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. जावडेकरांचा जन्म पुण्यामध्ये झाला. त्यांचे वडील अखिल भारतीय हिंदू महासभेचे वरिष्ठ सदस्य होते. तरुण वयातच जावडेकर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य झाले. 1971 ते 1981 दरम्यान त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरी केली; 1990 ते 2002दरम्यान जावडेकर महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. 2008 साली जावडेकर महाराष्ट्रातून आणि 2014 मध्ये मध्य प्रदेश राज्यामधून राज्यसभेवर निवडून गेले. प्रकाश जावडेकर हे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री आहेत. Read More
दोन दिवसांपूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोविडबाधितांसाठी ६ लाख २८ कोटींच्या पॅकेजची घोषणा केली. त्याला आज मंजुरी देण्यात आली आहे. ...
भोजपुरी चित्रपटातील अश्लीलतेबाबत सातत्याने चर्चा होत असते. यापूर्वीही रवि किशन यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. आताही पत्राद्वारे भोजपुरी चित्रपट इंडस्ट्रीची व्यथा किशन यांनी मांडली आहे. ...
Union Ministers congratulate PM Modi on 7 years of NDA-led govt in Centre : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे. ...
Prakash Javadekar News: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ज्या भाषेचा वापर केला त्यावरून हे स्पष्ट झाले की, टूलकिट ही त्यांची निर्मिती आहे. आता वेगळ्या पुराव्यांची गरज नाही ...
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज कोरोना संकट आणि लसीकरण मोहीमेची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. यात जावडेकर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या टीकांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. ...
Corona Vaccine: देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोना लसींची कमतरता जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून दिलासादायक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. ...
Sachin Sawant : चुकीची माहिती देऊन महाराष्ट्राची बदनामी व अपमान करणाऱ्या प्रकाश जावडेकरांनी आता महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी सचिन सावंत यांनी केली आहे. ...