प्रकाश जावडेकर हे भारतीय जनता पक्षामधील राजकारणी, राज्यसभा सदस्य व मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. जावडेकरांचा जन्म पुण्यामध्ये झाला. त्यांचे वडील अखिल भारतीय हिंदू महासभेचे वरिष्ठ सदस्य होते. तरुण वयातच जावडेकर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य झाले. 1971 ते 1981 दरम्यान त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरी केली; 1990 ते 2002दरम्यान जावडेकर महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. 2008 साली जावडेकर महाराष्ट्रातून आणि 2014 मध्ये मध्य प्रदेश राज्यामधून राज्यसभेवर निवडून गेले. प्रकाश जावडेकर हे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री आहेत. Read More
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा मनविसेने समाचार घेतला असून शहरभर त्यांच्यावर टीका करणारे फ्लेक्स लावण्यात अाले अाहेत. ...
सरकारकडे शाळांनी भीक न मागता माजी विद्यार्थ्यांकडे आर्थिक मदत मागावी, असे वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याविरोधात शिक्षकांत नाराजी आहे. ...
अकोल्यात प्रकाश जावडेकर यांच्या प्रतिमेला चपलांचा मार!अकोला : शाळांनी सरकारकडे अनुदान मागण्यापेक्षा माजी विद्यार्थ्यांकडे आर्थिक सहाय्य मागावे, या केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या विधानाचा अकोल्यात शनिवारी तीव्र निषेध करण्यात आल ...
शाळांनी सरकारकडे भिकेचा कटोरा घेऊन येण्यापेक्षा शाळेच्या माजी विद्यार्थ्यांकडे आर्थिक सहाय्य मागावे असे मत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले आहे. ...