शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रकाश जावडेकर

प्रकाश जावडेकर हे भारतीय जनता पक्षामधील राजकारणी, राज्यसभा सदस्य व मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. जावडेकरांचा जन्म पुण्यामध्ये झाला. त्यांचे वडील अखिल भारतीय हिंदू महासभेचे वरिष्ठ सदस्य होते. तरुण वयातच जावडेकर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य झाले. 1971 ते 1981 दरम्यान त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरी केली; 1990 ते 2002दरम्यान जावडेकर महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. 2008 साली जावडेकर महाराष्ट्रातून आणि 2014 मध्ये मध्य प्रदेश राज्यामधून राज्यसभेवर निवडून गेले. प्रकाश जावडेकर हे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री आहेत.

Read more

नागपूर : Maharashtra Assembly Election 2019 : मनमोहनसिंह यांच्या कार्यकाळात बँकांची व्यवस्था कोलमडली  : प्रकाश जावडेकर

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019: 'मोदींच्या सभेसाठी झाडं तोडण्यावरून इतका गहजब करण्याचं कारण काय?'

पुणे : आयोगाची पारदर्शकता उमेदवारांसाठी बनली डोकेदुखी

पुणे : आम्ही काँग्रेसचा २२१ जागांचा विक्रम मोडू : प्रकाश जावडेकर

राष्ट्रीय : सरकारचं दिवाळी गिफ्ट; आशा कार्यकर्त्यांना मिळणार दुप्पट फायदा

राष्ट्रीय : अनियंत्रित नागरीकरणामुळे देशात पुराची समस्या - प्रकाश जावडेकर

राष्ट्रीय : दिवाळीत फटाके फोडू नका: प्रकाश जावडेकर

राष्ट्रीय : विरोधकांकडे सरकारविरुद्ध मुद्दा नाही - प्रकाश जावडेकर

गोवा : पर्यावरणीय वाद व हरित लवाद, मुख्यमंत्र्यांकडून केंद्राकडे तक्रार

क्रिकेट : विजय दीनानाथ चौहान, पूरा नाम, असं सचिन तेंडुलकर का म्हणाला, जाणून घ्या...