lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रकाश भारसाकळे

प्रकाश भारसाकळे, मराठी बातम्या

Prakash bharsakale, Latest Marathi News

१०० पाणंद रस्त्यांची कामे अपूर्ण; आमदाराने दिले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पायऱ्यांवर धरणे - Marathi News | Incomplete work of 100 paved roads excavated; To hold on the steps of the Collector's office given by the MLA | Latest akola News at Lokmat.com

अकोला :१०० पाणंद रस्त्यांची कामे अपूर्ण; आमदाराने दिले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पायऱ्यांवर धरणे

MLA Prakash Bharsakale : आमदार प्रकाश भारसाकळे यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहाच्या पायऱ्यांवर धरणे दिले. ...

काेराेना संक्रमनाच्या सावटात आमदारांची वर्षपूर्ती - Marathi News | Akola : MLAs complete their year in the wake of Corona | Latest akola News at Lokmat.com

अकोला :काेराेना संक्रमनाच्या सावटात आमदारांची वर्षपूर्ती

MLA in Akola District संपूर्ण वर्ष काेराेनाच्याच सावटात झाकाेळल्या गेल्याने आमदारांच्या कामांवर चांगल्याच मर्यादा आल्या. ...

भाजप आमदार प्रकाश भारसाकळे यांना कोरोनाची लागण - Marathi News | BJP MLA Prakash Bharasakle infected with corona | Latest akola News at Lokmat.com

अकोला :भाजप आमदार प्रकाश भारसाकळे यांना कोरोनाची लागण

त्यांना अकोला येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...

आमदार भारसाकळे यांच्या निवडीला न्यायालयात आव्हान - Marathi News | The court challenges the selection of MLA Prakash Bharsakale | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आमदार भारसाकळे यांच्या निवडीला न्यायालयात आव्हान

अकोट विधानसभा मतदारसंघाची निवडणूक रद्द करून पुन्हा निवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अ‍ॅड. संतोष रहाटे यांनी याचिकेत केली आहे. ...

अकोट निवडणूक निकाल : चुरशीच्या लढतीत भाजपचे प्रकाश भारसाकळे विजयी - Marathi News | Akot Election Results 2019:Maharashtra vidhan sabha election Results 2019 : Prakash Bharsakale win | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोट निवडणूक निकाल : चुरशीच्या लढतीत भाजपचे प्रकाश भारसाकळे विजयी

Akot Vidhan Sabha Election Results 2019: भाजपचे प्रकाश भारसाकळे यांनी विजय मिळवत वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड.संतोष रहाटे यांचा पराभव केला. ...

Maharashtra Election 2019 : प्रकाश भारसाकळे यांनी भरला उमेदवारी अर्ज - Marathi News | Maharashtra Election 2019: Candidate filled out by Prakash Bhasakale | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Maharashtra Election 2019 : प्रकाश भारसाकळे यांनी भरला उमेदवारी अर्ज

आमदार प्रकाश भारसाकळे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत गुरूवारी भारतीय जनता पार्टीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला. ...

अकोल्यात भाजपच्या चारही विद्यमान आमदारांना पुन्हा संधी - Marathi News | All four BJP MLAs in Akola get ticket again | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात भाजपच्या चारही विद्यमान आमदारांना पुन्हा संधी

रणधीर सावरकर, गोवर्धन शर्मा, प्रकाश भारसाकळे व हरिष पिंपळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ...

भारत राखीव बटालियनच्या शासन निर्णयात ‘तेल्हारा’ नाही! - Marathi News | Bharat Reserve Batalian : No mention of 'Telhara' in GR | Latest akola News at Lokmat.com

अकोला :भारत राखीव बटालियनच्या शासन निर्णयात ‘तेल्हारा’ नाही!

शासन निर्णयात अकोल्याच्या शिसा उदेगावचाच उल्लेख करण्यात आला असून तेल्हाºयाच्या तेळगाव वडनेरचा उल्लेखचा नसल्याचे समोर आले आहे. ...