प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की, सभागृहातल्या कामकाजाला सुप्रीम कोर्टात आव्हान देता येत नाही आणि त्यावर निर्णय देण्याचा अधिकारही सुप्रीम कोर्टाला नाही. ...
Ramdas Athavale News: पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी प्रकाश आंबेकरांना वगळून रिपब्लीकन ऐक्स केले जाणार असल्याचे वक्तव्य केले होते. मात्र प्रकाश आंबडेकरांना वगळून रिपब्लीकन ऐक्य शक्य नाही, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे. ...
उल्हासनगर महापालिका पीआरपी पक्षाचे गटनेते प्रमोद टाले यांच्या गटनेता निधीतून गुरुनानक शाळा चौकातील दादासाहेब गायकवाड यांच्या पुतळ्याचे सौदर्यकरण व नूतनीकरण करण्यात आले त्यावेळी जोगेंद्र कवाडे बोलत होते. ...
गोवारी समाजाने आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी निवडणुकीतून एकजुटता दाखवावी व आपला प्रतिनिधी विधीमंडळात पाठवावा असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले. ते ‘अन्यायग्रस्त आदिवासी गोवारी समुदायाचा विदर्भस्तरीय भव्य मेळाव्या’त मार्गदर्शन करीत होते. ...
Prakash Ambedkar : एका कार्यक्रमासाठी रविवारी ते नागपुरात आले असता रवीभवन येथे माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, ओबीसी आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आहे. इम्पिरिकल डेटा मिळत नसल्याने त्याचा विरोध केला पाहिजे. ...
राष्ट्रवादी आणि संघाचे संबंध सर्वांनाच ठाऊक असून संघाचा मुस्लिम आरक्षणाला विरोध असल्यानेच नवाब मलिक यांची भूमिकाही त्यांचासारखीच असल्याचे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी मलिक यांच्यावर गंभीर आरोप केले. ...