पुण्याजवळील भीमा-कोरेगावमध्ये सोमवारी (दि.१) झालेल्या हाणामारीच्या घटनेच्या निषेधार्थ आंबेडकरी संघटनांनी राज्यभर बंद पुकारला. या बंदला नाशिकमध्ये पाठिंबा मिळाला. बंद शांततेच्या मार्गाने यशस्वी झाला. ...
भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंद मागे घेण्यात आल्याची घोषणा भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. ...
भीमा कोरेगाव येथील हिंसाचाराला कारणीभूत असणाऱ्या संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना याकुब मेननचाच न्याय लावावा, अशी मागणी भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली ...
पुण्यात भीमा कोरेगाव आणि सणसवाडी येथे झालेल्या हिंसाचाराचे खापर संभाजी भिडे यांचे शिव प्रतिष्ठान आणि मिलिंद एकबोटे यांच्या हिंदू एकता आघाडीवर फोडण्यात आले आहे. ...
भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. शांततेत उद्या महाराष्ट्र बंद पाळावा असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. ...
प्रधानसेवक सातत्याने खोटे बोलत आहेत, असे सांगत या प्रकाराचा निषेध ‘लुटारूंचा दिवस’ म्हणून भारि प-बहुजन महासंघ करणार आहे. नोटाबंदीमध्ये जीव गेलेल्यांना श्रद्धांजली व निषेध कार्यक्रम प्रत्येक जिल्हा व तालुक्यात घेण्याचे आवाहन पक्षाचे नेते अँड. प्रका ...
संत तुकाराम महाराज प्रवचनातून माणुसकीचे दर्शन घडवीत होते. परंतु मनुवाद्यांना हे मान्य नव्हते. त्यांनी तुकाराम महाराज यांना इंद्रायणीत बुडवून मारले व ते विमानाने वैकुंठाला गेल्याचा खोटा इतिहास रचला. ...