प्रकाश आंबेडकर FOLLOW Prakash ambedkar, Latest Marathi News
गरीब मराठ्यांना न्याय द्यायचा असेल, तर राखीव मतदारसंघ सोडून उर्वरित सर्व जागांवर गरीब मराठ्यांना उभे करावे. ...
मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर आंबेडकर यांनी ही प्रतिक्रिया दिली. तसेच शिंदेंसोबत झालेल्या चर्चेचा तपशीलही त्यांनी दिला. ...
वंचितची जबाबदारी ज्या खांद्यावर दिली त्यांनी पुण्यात संघटनावाढीसाठी प्रयत्न केले नाहीत असा आरोप वसंत मोरे यांनी केला. ...
Vanchit Bahujan Aghadi : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सगेसोयरेबाबत केलेल्या मागणीवरुन वंचित बहुजन आघाडीने वेगळी भूमिका घेतली आहे. ...
अमोल मिटकरी यांनी वंचित आणि राष्ट्रवादी या युतीचा पर्याय सुचवल्यानंतर राज्यात नवं समीकरण तयार होणार का अशी चर्चा सुरू झाली. त्यावर आता वंचितने त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. ...
आदित्य ठाकरे यांनी आता भिवंडीतून लढावं अशी टीका शिवसेना नेत्यांकडून होत होती. त्यावर अंबादास दानवेंनी पलटवार केला आहे. ...
विधानसभेला २८८ उमेदवार उभे करू, नाहीतर आरक्षणविरोधी उमेदवारांना पाडू; मनोज जरांगेंचा इशारा ...