लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर

Prakash ambedkar, Latest Marathi News

राज्यातील आदिवासी जमातींचा वंचित आघाडीसोबत जाण्याचा निर्धार - माजी मंत्री डॉ. दशरथ भांडे   - Marathi News | Tibals community Determination to go with the deprived alliance - Dr. Dashrath Bhande | Latest akola News at Lokmat.com

अकोला :राज्यातील आदिवासी जमातींचा वंचित आघाडीसोबत जाण्याचा निर्धार - माजी मंत्री डॉ. दशरथ भांडे  

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संघटित झालेल्या वंचित आघाडीसोबत जाण्याचा निर्धार अकोल्यासह राज्यभरातील ४५ अन्यायग्रस्त आदिवासी जमातींनी केला असल्याची माहिती आदिवासी कोळी महासंघाचे अध्यक्ष डॉ. दशरथ भांडे यांनी दिली. ...

दादर स्टेशनच्या नामांतराला प्रकाश आंबेडकर यांचा विरोध - Marathi News | The name of the Dadar station is opposed to Prakash Ambedkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दादर स्टेशनच्या नामांतराला प्रकाश आंबेडकर यांचा विरोध

भीम आर्मीकडून दादर स्थानकाचे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ असे नामांतर करण्यात यावे यासाठी गुरुवारी महापरिनिर्वाण दिनी आंदोलन करण्यात आले. ...

राज ठाकरे माझी कॉपी करताहेत; प्रकाश आंबेडकरांचा टोला - Marathi News | raj thackeray is saying what i have already said on ram mandir politics of narendra modi and bjp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरे माझी कॉपी करताहेत; प्रकाश आंबेडकरांचा टोला

राम मंदिराच्या मुद्द्यावरून दंगली घडवण्याचा कट रचला जातोय, असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल्यानंतर राजकीय वर्तुळात शब्दयुद्ध सुरू झालंय. ...

दंगलीशिवाय हे सरकार पुन्हा सत्तेत येणार नाही - प्रकाश आंबेडकर - Marathi News | This government will not be able to regain power without riots - Prakash Ambedkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दंगलीशिवाय हे सरकार पुन्हा सत्तेत येणार नाही - प्रकाश आंबेडकर

या सरकारच्या पायाखालची जामीन सरकली आहे. त्यामुळे आता आयोध्याच्या मुद्दा पुढे करून देशात दंगली भडकवण्याचे काम सुरु झाले आहे. ...

अबकी बार आंबेडकर सरकार- इम्तियाज जलील - Marathi News | ab ki bar ambedkar sarkar says mim mla imtiyaz jalil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अबकी बार आंबेडकर सरकार- इम्तियाज जलील

जलील यांची भाजपा, संघावर जोरदार टीका ...

संविधान सन्मान सभेत अांबेडकर काय बाेलणार याकडे सर्वांचे लक्ष - Marathi News | The attention of all to know what Ambedkar will speak in constitution pride ceremony | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संविधान सन्मान सभेत अांबेडकर काय बाेलणार याकडे सर्वांचे लक्ष

संविधान दिनाचे अाैचित्य साधत वंचित बहुजन अाघाडीच्या वतीने पुण्यात संविधान सन्मान सभा अायाेजित करण्यात अाली अाहे. ...

...तरच मराठा आरक्षण टिकेल; प्रकाश आंबेडकरांनी सुचवला मार्ग - Marathi News | Only then can Maratha Reservation be maintained; Prakash Ambedkar suggested the way | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तरच मराठा आरक्षण टिकेल; प्रकाश आंबेडकरांनी सुचवला मार्ग

आरक्षणाची मर्यादा 70% करावी, प्रकाश आंबेडकर ...

आरक्षणाची मर्यादा ७०% करावी; कायद्याशिवाय आरक्षण टिकणार नाही - Marathi News |  Reservation limit should be 70%; Reservations can not be maintained without the law | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आरक्षणाची मर्यादा ७०% करावी; कायद्याशिवाय आरक्षण टिकणार नाही

केंद्र सरकारने कायदा करून आरक्षणाची मर्यादा वाढवून ७० टक्के करावी. मर्यादा वाढविल्याविना मराठा आरक्षण टिकणार नाही. त्यामुळे राज्य सरकारने केंद्र तसा आग्रह धरला पाहिजे, असे भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी म्हटले. ...