लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर

Prakash ambedkar, Latest Marathi News

टोलवाटोलवीचे राजकारण थांबवा; प्रकाश आंबेडकरांचे काँग्रेसला प्रतिउत्तर - Marathi News | Prakash Ambedkar reply to the Congress | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टोलवाटोलवीचे राजकारण थांबवा; प्रकाश आंबेडकरांचे काँग्रेसला प्रतिउत्तर

संघाला संविधानाच्या कक्षेत आणण्याची बहुजन वंचित आघाडीची मागणी केंद्रीय काँग्रेसला मान्य आहे का, त्यांची या मागणीबाबत काय भूमिका आहे, असा थेट सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ...

"संघाबाबत आंबेडकरांनीच मसुदा द्यावा" - Marathi News | "Ambedkar should issue draft on Sangh" | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :"संघाबाबत आंबेडकरांनीच मसुदा द्यावा"

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यप्रणालीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी वेळोवेळी टीका केली़ ...

'संघाला संविधानाच्या कक्षेत आणणारा मसुदा प्रकाश आंबेडकरांनी द्यावा, आम्ही स्वाक्षऱ्या करू' - Marathi News | give the draft which bring the rss under the Constitution will sign says congress leader ashok chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'संघाला संविधानाच्या कक्षेत आणणारा मसुदा प्रकाश आंबेडकरांनी द्यावा, आम्ही स्वाक्षऱ्या करू'

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचं आंबेडकरांना आवाहन ...

भाजपा-सेनाविरुद्ध वंचित बहुजन आघाडी अशीच आता लढत- अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर - Marathi News | Now the fight against the BJP-shivsena of Bahujan Leading party by Prakash Ambedkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपा-सेनाविरुद्ध वंचित बहुजन आघाडी अशीच आता लढत- अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

लोकसभा निवडणुकीत ‘भाजपा-सेना विरुद्ध काँग्रेस आघाडी’ अशी लढत होईल. ...

भाजपा-शिवसेना युतीविरुद्ध आता वंचित बहुजन आघाडी अशीच लढत: प्रकाश आंबेडकर   - Marathi News | vanchit Bahujan aaghadi fight against the alliance of BJP-Shiv Sena : Prakash Ambedkar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :भाजपा-शिवसेना युतीविरुद्ध आता वंचित बहुजन आघाडी अशीच लढत: प्रकाश आंबेडकर  

राममंदिराचं काय झालं? धनगर आरक्षण, मुस्लिम आरक्षणाचं काय झालं? विकास नेमका कुणाचा झाला? कोण आहे खरे लाभार्थी? असे सवाल करीतच आहे. तो आताही राजकारणी जेव्हा मते मागायला जातील तेव्हा करणारच आहे. ...

कोमात राहण्यापेक्षा आमच्यासोबत या : प्रकाश आंबेडकरांचे आघाडीला आवाहन - Marathi News | Let us go with them rather than staying in comet: Prakash Ambedkar's rally | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कोमात राहण्यापेक्षा आमच्यासोबत या : प्रकाश आंबेडकरांचे आघाडीला आवाहन

काँग्रेस आघाडीच्या नेत्यांच्या चौकशा लावून त्यांना कोमात ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे़ त्यासाठी चौकशीचे उंदीर बाहेर काढत आहे, ...

वंचित बहुजन आघाडीच्या गर्दीची राष्ट्रवादी काँग्रेसला धास्ती :पुण्यात मुस्लिम मेळाव्याचे आयोजन  - Marathi News | NCP organized special programme for Muslims | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :वंचित बहुजन आघाडीच्या गर्दीची राष्ट्रवादी काँग्रेसला धास्ती :पुण्यात मुस्लिम मेळाव्याचे आयोजन 

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर व खासदार ओवेसी यांच्या वंचित विकास आघाडीला मिळणाऱ्या प्रतिसादाने धास्तावलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने त्यावर उतारा म्हणून त्वरीत पक्षाच्या अल्पसंख्याक आघाडीच्या वतीने मुस्लिमांच्या मेळाव्याचे पुण्यात आयोजन होते  ...

नितीन गडकरी असतील पुढचे पंतप्रधान- प्रकाश आंबेडकर - Marathi News | Nitin Gadkari Will Be The Next Prime Minister Says Prakash Ambedkar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीन गडकरी असतील पुढचे पंतप्रधान- प्रकाश आंबेडकर

भारिप बहुजन महासंघाच्या प्रकाश आंबेडकर यांचं भाकीत ...