लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर, मराठी बातम्या

Prakash ambedkar, Latest Marathi News

"नेहरुंनी शांतीसाठी कबुतरं सोडली होती, मोदींनी ईडी, CBI नंतर चित्ता सोडायची भीती दाखवलीय!" - Marathi News | Vanchit Bahujan Aghadi chief Prakash Ambedkar has criticized Prime Minister Narendra Modi. | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :"नेहरुंनी शांतीसाठी कबुतरं सोडलेली, मोदींनी ईडी, CBI नंतर चित्ता सोडायची भीती दाखवलीय!"

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. ...

काँग्रेस-शिवसेनेशी आघाडीचा ‘वंचित बहुजन’चा प्रस्ताव - Marathi News | 'Vanchit Bahujan' proposal of alliance with Congress-Shiv Sena | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :काँग्रेस-शिवसेनेशी आघाडीचा ‘वंचित बहुजन’चा प्रस्ताव

राज्यात पावसाने सोयाबिन व मूगाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, परंतू विमा कंपन्यांनी २० ते २५ टक्के नुकसान गृहित धरले आहे. ...

"...तर राज्यातील ‘शिंदे सरकार’ कोसळणार"; प्रकाश आंबेडकरांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Prakash Ambedkar reaction Over Shinde Government | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :"...तर राज्यातील ‘शिंदे सरकार’ कोसळणार"; प्रकाश आंबेडकरांनी स्पष्टच सांगितलं

काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आमच्यासमवेत समझोता करायचा असेल तर आम्ही तयार असल्याचे त्यांनी सांगितले. ...

'वेदांता-फॉक्सकॉन'बद्दल सगळं माहीत होतं, तर मग...; प्रकाश आंबेडकरांचा अजित पवार, फडणवीसांवर निशाणा - Marathi News | Prakash Ambedkar has criticized the Mahavikas Aghadi government after the Vedanta-Foxconn project went to Gujarat. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'फॉक्सकॉन'बद्दल सगळं माहीत होतं, तर...; आंबेडकरांचा अजित पवार, फडणवीसांवर निशाणा

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनीही महाविकास आघाडी सरकार आणि सध्याचे शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. ...

शिंदे-फडणवीस सरकारविरोधात प्रकाश आंबेडकर आक्रमक; आरे मेट्रो कारशेड प्रकरणी आंदोलन करणार - Marathi News | Vanchit Bahujan Aghadi will protest against the Aarey Metro carshed. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे सरकारविरोधात प्रकाश आंबेडकर आक्रमक; आरे मेट्रो कारशेड प्रकरणी आंदोलन करणार

आरे मेट्रो कारशेडविरोधात वंचित बहुजन आघाडीकडून आंदोलन करण्यात येणार आहे. ...

राज्यपालांच्या विधानाने महाराष्ट्राचा अपमान नाही, सत्य परिस्थिती मांडली -  प्रकाश आंबेडकर  - Marathi News | Governor bhagat singh koshyari's statement is not an insult to Maharashtra, it presents the true situation - Prakash Ambedkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राज्यपालांच्या विधानाने महाराष्ट्राचा अपमान नाही, ही तर सत्य परिस्थिती"

राज्यपालांनी केलेल्या विधानाचं मी समर्थन करतो. जो मराठी माणूस आहे त्याने लक्षात घ्यावं काँग्रेस-राष्ट्रवादी, शिवसेना यांची प्रतिमा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी उघड केली आहे असं प्रकाश आंबेडकरांनी सांगितले. ...

'ओबीसींना फसवण्याचं राजकारण अजूनही सुरूच'; प्रकाश आंबेडकरांचा निशाणा - Marathi News | 'The politics of deceiving OBCs still continues'; Prakash Ambedkar's target On Goverment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ओबीसींना फसवण्याचं राजकारण अजूनही सुरूच'; प्रकाश आंबेडकरांचा निशाणा

सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशानंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

Prakash Ambedkar : "आता काँग्रेस, राष्ट्रवादीला दुय्यम स्थान द्या"; बोचरी टीका करत आंबेडकरांचं विरोधकांना आवाहन - Marathi News | Prakash Ambedkar Slams Congress Over presidential elections 2022 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आता काँग्रेस, राष्ट्रवादीला दुय्यम स्थान द्या"; बोचरी टीका करत आंबेडकरांचं विरोधकांना आवाहन

Prakash Ambedkar : काँग्रेसचं आतापर्यंतचं राजकारण दिवाळखोरीचं राहिलं आहे. अक्कलशून्य असा काँग्रेस पक्ष झाला आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शाहंसमोर पक्ष झोपला आहे अशी बोचरी टीकाही आंबे़डकरांनी केली आहे.  ...