लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर, मराठी बातम्या

Prakash ambedkar, Latest Marathi News

दोनपैकी एक विवाह पद्धत मान्य केल्याशिवाय समान नागरी कायद्याचे घोडे पुढे सरकणार नाही - प्रकाश आंबेडकर   - Marathi News | decision of the Equal Civil Code will not move forward unless one of the two forms of marriage is accepted says Prakash Ambedkar | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दोनपैकी एक विवाह पद्धत मान्य केल्याशिवाय समान नागरी कायद्याचे घोडे पुढे सरकणार नाही - प्रकाश आंबेडकर  

अकोल्यातील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ...

विधानसभेच्या ४००, लोकसभेच्या १०० जागा कराव्या लागणार; वडेट्टीवारांचा शिंदे-फडणवीस-पवारांना टोला - Marathi News | 400 Legislative Assembly seats, 100 Lok Sabha seats will have to be done; Vijay Wadettivars to Shinde-Fadnavis-Pawars | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभेच्या ४००, लोकसभेच्या १०० जागा कराव्या लागणार; वडेट्टीवारांचा शिंदे-फडणवीस-पवारांना टोला

काँग्रेस फुटणार हे बिनबुडाचं आहे. त्यात काही ही तथ्य नाही. अफवा आहे, असे वडेट्टीवार म्हणाले. ...

वंचितच्या मविआतील समावेशावर १५ दिवसांत निर्णय घ्या; प्रकाश आंबेडकरांचा ठाकरेंना अल्टिमेटम - Marathi News | prakash ambedkar gave ultimatum to uddhav thackeray about vba alliance in maha vikas aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वंचितच्या मविआतील समावेशावर १५ दिवसांत निर्णय घ्या; प्रकाश आंबेडकरांचा ठाकरेंना अल्टिमेटम

Prakash Ambedkar News: आमची तयारी पूर्ण झाली आहे. वंचितसोबत उद्धव ठाकरेंना लढायचे असल्यास लवकर निर्णय घ्यावा लागेल, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. ...

महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख अजय सिंह सेंगर यांना 'वंचित'च्या कार्यकर्त्यांची मारहाण - Marathi News | Maharashtra Karni Sena chief Ajay Singh Sengar beaten up by 'Vanchit' workers | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख अजय सिंह सेंगर यांना 'वंचित'च्या कार्यकर्त्यांची मारहाण

प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधात का बोलता, असा जाब मारहाण करणाऱ्यांनी विचारला. ...

छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येबाबत प्रकाश आंबेडकरांचे गंभीर विधान - Marathi News | Adv Prakash Ambedkar's serious statement regarding the assassination of Chhatrapati Sambhaji Maharaj | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येबाबत प्रकाश आंबेडकरांचे गंभीर विधान

प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीवर फुलं चढवल्यानंतर त्यांच्या जोरदार टीका होऊ लागली. ...

कॉंग्रेसचे नुकसान करण्यासाठी आधी वंचित आता बीआरएस; अशोक चव्हाणांचा इशारा - Marathi News | earlier VBA now BRS to damage Congress; Ashok Chavan's warning | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :कॉंग्रेसचे नुकसान करण्यासाठी आधी वंचित आता बीआरएस; अशोक चव्हाणांचा इशारा

राज्य सरकारचे काम काहीच नाही, नुसत्या जाहिरातींवर कोट्यावधींचा खर्च ...

"लोकांना इतिहासात अडकवून ठेवण्यात..."; उद्धव ठाकरेंचा प्रकाश आंबेडकरांना सल्ला अन् BJP ला टोला - Marathi News | Uddhav Thackeray advised Prakash Ambedkar and criticized BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"लोकांना इतिहासात अडकवून ठेवण्यात..."; प्रकाश आंबेडकरांना सल्ला अन् BJP ला टोला

औरंगजेबाच्या मुद्द्यावरून दंगल घडवणारे हे और दंगाबाद आहेत. यांना दंगली पेटवायच्या आहेत आणि कारभार करायचाय असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला.  ...

“उद्धवजी, प्रकाश आंबेडकर यांच्या कृतीला तुमचे समर्थन आहे का? एकदा स्पष्ट करा” - Marathi News | bjp girish mahajan criticized uddhav thackeray over prakash ambedkar visit aurangzeb tomb | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उद्धवजी, प्रकाश आंबेडकर यांच्या कृतीला तुमचे समर्थन आहे का? एकदा स्पष्ट करा”

BJP Girish Mahajan News: बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना तिलांजली दिल्याने हे वाईट दिवस त्यांच्यावर आले आहेत, अशी टीका भाजपने केली आहे. ...