लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर, मराठी बातम्या

Prakash ambedkar, Latest Marathi News

“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका - Marathi News | prakash ambedkar claims that big changes will be seen in the country politics in 15 days | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका

Prakash Ambedkar News: विरोधकांना लकवा मारलेला आहे. विरोधकांना कोणी विचारत नाही. आमच्याशिवाय त्यांच्या विरोधात कुणी लढणार नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी भाजपावर टीका करताना म्हटले आहे. ...

३ मुलींना शिवीगाळ करून दमदाटी केल्याचा आरोप, 'पोलिस आयुक्तालयाकडून सहकाऱ्यांना वाचवण्याचे प्रयत्न' - Marathi News | Accused of abusing and raping 3 girls, 'Police Commissionerate tries to save colleagues' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :३ मुलींना शिवीगाळ करून दमदाटी केल्याचा आरोप, 'पोलिस आयुक्तालयाकडून सहकाऱ्यांना वाचवण्याचे प्रयत्न'

१२ तासांनंतर पोलिस म्हणाले, ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करता येणार नाही, आंदोलक न्यायालयाकडे दाद मागणार ...

'सरकारने दिशाभूल केली, अखेर कोर्टामुळे न्याय मिळाला'; सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईच्या भावना - Marathi News | The government misled us, finally the court got justice; Feelings of Somnath's mother Vijayabai Suryavanshi | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :'सरकारने दिशाभूल केली, अखेर कोर्टामुळे न्याय मिळाला'; सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईच्या भावना

वंचितचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी हे प्रकरण न्यायालयात लावून धरले होते. त्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी अनेक वर्षांनी काळा कोट चढवून हायकोर्ट ते सुप्रीम कोर्ट असा युक्तिवादही केला. ...

"हाताचे बाहुले बनण्याच्या बदल्यात..."; प्रकाश आंबेडकरांचा आनंदराज आंबेडकरांना खरमरीत प्रश्न - Marathi News | Prakash Ambedkar's sharp question to Anandraj Ambedkar over Allaince with Eknath Shinde Shivsena-BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"हाताचे बाहुले बनण्याच्या बदल्यात..."; प्रकाश आंबेडकरांचा आनंदराज आंबेडकरांना खरमरीत प्रश्न

संविधान बदलण्यासाठी आणि "हिंदूराष्ट्र" स्थापन करण्याच्या आरएसएस-भाजप आणि त्यांच्या सहयोगींच्या दुष्ट अजेंड्याला पाठीशी घालणे आहे असं त्यांनी म्हटलं.  ...

सरकार नेमके कोणाला, कशाला 'अर्बन नक्षलवाद' ठरवणार आहे?; जनसुरक्षा कायद्यावरून प्रकाश आंबेडकरांचा सवाल - Marathi News | prakash ambedkar said vanchit bahujan aghadi will go in court against maharashtra jan suraksha act and criticized bjp rss | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकार नेमके कोणाला, कशाला 'अर्बन नक्षलवाद' ठरवणार आहे?; जनसुरक्षा कायद्यावरून प्रकाश आंबेडकरांचा सवाल

Vanchit Bahujan Aghadi Prakash Ambedkar News: महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा म्हणजे ‘अघोषित आणीबाणी’ आहे. या कायद्याविरोधात वंचित बहुजन आघाडी न्यायालयात जाणार आहे, अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली. ...

सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी पोलिसांवर गुन्हे नोंदवण्याचे आदेश; हाच आमचा सर्वात मोठा विजय - प्रकाश आंबेडकर - Marathi News | Order to register cases against police in Somnath Suryavanshi death case; This is our biggest victory - Prakash Ambedkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी पोलिसांवर गुन्हे नोंदवण्याचे आदेश; हाच आमचा सर्वात मोठा विजय - प्रकाश आंबेडकर

आता जे न्यायालयीन कोठडीत मृत्यू होतील, त्या सर्व प्रकरणांमध्ये न्याय देण्याची जबाबदारी न्यायालयावर असेल. या लढाईत आम्ही शेवटपर्यंत लढू ...

सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश - Marathi News | Somnath Suryavanshi custodial death case; Court orders to register a case against the police | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

सोमनाथ सूर्यवंशी याला परभणीत संविधान प्रतिकृतीच्या अपमानानंतर उसळलेल्या दंगलीनंतर पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर न्यायालयीन कोठडीत असताना त्याचा मृत्यू झाला. ...

नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल - Marathi News | We lost the war because of the incompetent Prime Minister; Prakash Ambedkar's attack | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

पाकिस्तानचे पुन्हा तुकडे करण्याची संधी देशाने गमावली ...