म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
महाराष्ट्राची हास्यजत्रा या कॉमेडी शोमध्ये अभिनेत्री सई ताम्हणकरचा एक जबरदस्त फॅन आलाय...सईचं मन जिंकण्यासाठी त्याने अनेक प्रयत्न केले आहेत पाहूयात त्याचे हे प्रयत्न कितीपत यशस्वी ठरल्येत ते .... ...
महाराष्ट्राची हास्यजत्रेमध्ये नयना आपटे, निर्मिती सावंत आणि सविता मालपेकर या दिग्गजांनी हजेरी लावली आहे यावेळी विनोदवीरांनी धमाकेदार परफ़ॉर्मन्स सादर करून त्यांची मनं जिंकली.........पाहूयात त्याचीच एक झलक ........ ...