"आशाताई' -दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट अमरावतीत २२ वर्षीय युवकाची निर्घृण हत्या; परिसरात खळबळ आशाताईंनी भारतीय संगीताला जगात पोहोचविले - नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय" खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सोलापूर दौऱ्यावर; पक्षप्रवेश अन् विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती? नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं? कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा २००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
प्राजक्ता माळी FOLLOW Prajakta mali, Latest Marathi News
Prajaktta Mali :‘रानबाजार’ या सीरिजच्या निमित्ताने पहिल्यांदाच प्राजक्ता इतक्या बोल्ड रूपात चाहत्यांसमोर आली. अर्थात ही भूमिका स्वीकारणं, ती पडद्यावर साकारणं प्राजक्तासाठी सोप्पं काम नव्हतं. या भूमिकेसाठी तिने बरीच मेहनत घेतली... ...
प्राजक्ता या सीरिजमध्ये पहिल्यांदाच बोल्ड अंदाजात प्रेक्षकांसमोर आली त्यामुळे अनेकांना धक्का बसला. ...
RaanBaazaar Web Series Review : जाणून घ्या कशी आहे, प्राजक्ता माळी आणि तेजस्विनी पंडितची 'रानबाजार' वेबसीरिज ...
Prajakta mali:सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या प्राजक्ताने नुकतेच इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. ...
RaanBaazaar New Promo : गेल्या 20 मे रोजी ‘रानबाजार’ या वेबसीरिजचे तीन भाग प्रदर्शित झालेत आणि या तिन्ही भागांना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला. आता उद्या शुक्रवारी या सीरिजचे पुढचे भाग प्रदर्शित होत आहेत. तूर्तास त्याचा प्रोमो रिलीज झाला आहे. ...
Prajakta Mali: प्राजक्ता माळीची बहुचर्चित वेबसीरिज 'रानबाजार' नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या सीरिजमध्ये बोल्ड सीन्स दिल्यामुळे ती खूप चर्चेत आली आहे. ...
Raanbaazar: आतापर्यंत या सीरिजचे पहिले ३ भाग प्रदर्शित झाले असून आता लवकरच त्याचे आगामी भागही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ...
प्राजक्ता माळीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यात रानबाजारमधील तिच्या भूमिकेतील एक फोटो शेअर केला आहे. ...