लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्राजक्ता माळी

प्राजक्ता माळी

Prajakta mali, Latest Marathi News

'चंद्रमुखी'मधल्या नैना चंद्रापूरकरच्या फोटोंना मिळतेय खूप पसंती, साज श्रृंगार पाहून चाहते झाले घायाळ - Marathi News | Chandramukhi fame Naina Chandrapurkar's photos goes viral, See her photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'चंद्रमुखी'मधल्या नैना चंद्रापूरकरच्या फोटोंना मिळतेय खूप पसंती, साज श्रृंगार पाहून चाहते झाले घायाळ

Prajakta Mali in Chandramukhi: अभिनेत्री प्राजक्ता माळी चंद्रमुखी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटातील तिचा लूक नुकताच समोर आला आहे. ...

Video: अमृता अन् प्राजक्ता आमनेसामने; 'चंद्रमुखी'मध्ये रंगणार दोघींची जुगलबंदी - Marathi News | marathi upcoming movie chandramukhi actress prajakta mail play dance performance | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: अमृता अन् प्राजक्ता आमनेसामने; 'चंद्रमुखी'मध्ये रंगणार दोघींची जुगलबंदी

Chandramukhi : यापूर्वी या चित्रपटातील ठुमकेदार लावणी, तरल प्रेमगीत, कृष्णप्रेम व्यक्त करणाऱ्या, श्रृंगाराने सजलेल्या चंद्राची बैठकीची लावणी आपल्या समोर आली आहे. मात्र, आता सवाल जवाबचा फड रंगणार आहे. ...

मीम्स की दुनिया...! प्राजक्ता माळीनं शेअर केले स्वतःचेच भन्नाट मीम्स, पाहून आवरणार नाही हसू - Marathi News | maharashtrachi hasya jatra fame Prajakta Mali share FUNNY memes | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मीम्स की दुनिया...! प्राजक्ता माळीनं शेअर केले स्वतःचेच भन्नाट मीम्स, पाहून आवरणार नाही हसू

Prajaktta Mali Memes: स्वतःवरील मिम्स पाहून प्राजक्ताला हसू आवरेना....मानले मीमर्सचे आभार ...

'तू लग्न करु नकोस गं...',प्राजक्ता माळीच्या पोस्टवर चाहत्यांच्या भन्नाट कमेंट्स - Marathi News | 'Don't get married ...', fans' abandoned comments on Prajakta Mali's post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तू लग्न करु नकोस गं...',प्राजक्ता माळीच्या पोस्टवर चाहत्यांच्या भन्नाट कमेंट्स

. सोशल मीडियावर प्राजक्ता प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. आज ती लाखो मुलांच्या गळ्यातील ताईत आहे. प्राजक्ताचे सोशल मीडियावर १.६ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. ...

सुख म्हणजे नक्की काय असतं? प्राजक्ता माळीला ‘उत्तर’ सापडलं...! बघा व्हिडीओ   - Marathi News | marathi actress prajakta mali enjoying mango with niece share video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुख म्हणजे नक्की काय असतं? प्राजक्ता माळीला ‘उत्तर’ सापडलं...! बघा व्हिडीओ  

Prajakta Mali : प्राजक्ता सतत नवनव्या पोस्ट शेअर करत असते. सध्या तिनं एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि या व्हिडीओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. ...

‘चालायचा संबंधच येत नाही मी तुझ्या प्रेमात पडलोय...’, प्राजक्ताच्या फोटोंवर चाहत्यांच्या कमेंट्स - Marathi News | marathi actress Prajaktta Mali latest photoshoot and fans comments | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘चालायचा संबंधच येत नाही मी तुझ्या प्रेमात पडलोय...’, प्राजक्ताच्या फोटोंवर चाहत्यांच्या कमेंट्स

Prajaktta Mali : प्राजक्तानं वेस्टर्न ड्रेसमध्ये एक फोटोशूट केलं आणि त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. फोटो कमाल आहेत पण त्यापेक्षा या फोटोवर चाहत्यांनी दिलेल्या कमेंट्स धम्माल आहेत. ...

'श्रीरामांचं पूजन करु नका..'; प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत - Marathi News | marathi actress prajakta mali share instagram post on ram navmi special | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'श्रीरामांचं पूजन करु नका..'; प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत

Prajakta mali: प्राजक्ताने शेअर केलेली ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर कमालीची व्हायरल होत आहे. तसंच या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंटचा पाऊस पाडला आहे. ...

Skin Care Tips : प्राजक्ता माळीचे स्किन केअर रुटीन, नितळ त्वचेसाठी प्राजक्ताच्या 5 सोप्या टिप्स - Marathi News | Skin Care Tips: Prajakta Mali's Skin Care Routine, 5 Simple Prajakta Tips for Smooth Skin | Latest sakhi News at Lokmat.com

सखी : प्राजक्ता माळीचे स्किन केअर रुटीन, नितळ त्वचेसाठी प्राजक्ताच्या 5 सोप्या टिप्स

Skin Care Tips : सध्या मराठीतील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाणाऱ्या प्राजक्ताची त्वचा अतिशय नितळ असल्याचे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. त्वचेसाठी ती नेमके काय करते याविषयी... ...