लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्राजक्ता माळी

प्राजक्ता माळी

Prajakta mali, Latest Marathi News

RaanBaazaar Teaser : तेजस्विनी पंडित व प्राजक्ता माळीची आत्तापर्यंतची सर्वात बोल्ड सीरिज; पाहा, ‘रानबाजार’चा टीझर - Marathi News | Tejaswini Pandit prajakta mali new marathi series raanbaazaar teaser | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तेजस्विनी पंडित व प्राजक्ता माळीची आत्तापर्यंतची सर्वात बोल्ड सीरिज; पाहा, ‘रानबाजार’चा टीझर

Marathi Web Series RaanBaazaar Teaser Out : वेबविश्वाला हादरवून टाकणारा... मराठीतला आजपर्यंतचा सर्वात बोल्ड टीझर..., तुम्ही पाहिलात का? ...

Prajakta Mali : ‘शोभत नाही तुला हे...’; प्राजक्ता माळीच्या फेसबुक पोस्टमध्ये मोठी चूक, झाली ट्रोल - Marathi News | marathi actress Prajaktta Mali troll for her facebook post about shanta shelke | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘शोभत नाही तुला हे...’; प्राजक्ता माळीच्या फेसबुक पोस्टमध्ये मोठी चूक, झाली ट्रोल

Prajakta Mali : मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी सतत चर्चेत असते. कधी फोटो, कधी राजकीय पोस्ट या ना त्या कारणानं कायम तिची चर्चा होते. पण यावेळी तिची चर्चा एका वेगळ्या कारणानं होतेय आणि यावरून फेसबुकवर ती जबरदस्त ट्रोल होतेय. ...

प्राजक्ता माळीचे ‘ते’ फोटो पाहून तापलं वातावरण, असं काय होतं की चाहत्यांनी केलं ट्रोल - Marathi News | marathi actess prajakta mali latest photoshoot in saree troll | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :प्राजक्ता माळीचे ‘ते’ फोटो पाहून तापलं वातावरण, असं काय होतं की चाहत्यांनी केलं ट्रोल

Prajakta Mali : होय, नुकतंच प्राजक्ताने एक फोटोशूट केलं. याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केलेत. तिच्या या फोटोंवर कमेंट्स पाऊस पडला. ...

बाबो..! विना ब्लाउज प्राजक्ता माळीने नेसली साडी, फोटोंनी चाहत्यांना केलं घायाळ - Marathi News | Prajakta Mali wearing sari without blouse, photos goes viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बाबो..! विना ब्लाउज प्राजक्ता माळीने नेसली साडी, फोटोंनी चाहत्यांना केलं घायाळ

Prajakta Mali : प्राजक्ता माळीचे लेटेस्ट फोटो चर्चेत आले आहेत. ...

प्राजक्ता माळीच्या शिरपेचात मानाचा तुरा!, राज्यपालांच्या हस्ते मिळाला 'कमला रायझिंग स्टार' पुरस्कार - Marathi News | Prajakta Mali receives 'Kamala Rising Star' award from Governor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्राजक्ता माळीच्या शिरपेचात मानाचा तुरा!, राज्यपालांच्या हस्ते मिळाला 'कमला रायझिंग स्टार' पुरस्कार

Prajakta Mali : अभिनेत्री प्राजक्ता माळीला नुकताच राज्यपाल भगतसिंग कोशारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या हस्ते कमला रायझिंग स्टार हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ...

Raj Thackeray Loudspeaker Row: राज ठाकरेंना केलेले समर्थन भोवणार! प्राजक्ता माळीवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी - Marathi News | sachin kharat demands state govt should take legal action against marathi actress prajakta mali | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंना केलेले समर्थन भोवणार! प्राजक्ता माळीवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी

Raj Thackeray Loudspeaker Row: प्राजक्ता माळीला महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून काढण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. ...

“आज ३ तारीख, उद्यापासून.."; प्राजक्ता माळीने राज ठाकरे यांच्याविषयीची 'ती' पोस्ट केली एडिट - Marathi News | marathi actress prajakta mali edited shared post on akshaya tritiya and eid raj thackeray | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“आज ३ तारीख, उद्यापासून.."; प्राजक्ता माळीने राज ठाकरे यांच्याविषयीची 'ती' पोस्ट केली एडिट

Prajakta Mali: प्राजक्ताने नुकतीच इन्स्टाग्रामवर राज ठाकरे यांच्याविषयी एक पोस्ट शेअर केली होती. मात्र, काही काळातच तिने ही पोस्ट एडिट केली. ...

Maharashtra Day 2022 : गर्व या मातीत जन्मल्याचा..., मराठी कलाकारांनी दिल्या महाराष्ट्र दिनाच्या खास शुभेच्छा - Marathi News | marathi celebrities wishing on maharashtra day 2022 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गर्व या मातीत जन्मल्याचा..., मराठी कलाकारांनी दिल्या महाराष्ट्र दिनाच्या खास शुभेच्छा

Maharashtra Day 2022 : राज्यातील प्रत्येक व्यक्ती एकमेकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देत आहेत. यामध्ये आपले सेलिब्रिटी तरी आज कसे मागे राहतील. ...